सामाजिक बांधिलकी जपत मनसे शहराध्यक्ष सतिष काकडे यांनी केला पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांचा सत्कार….

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहर पोलिस निरीक्षक
मा.श्री. वासुदेव देसले साहेब
यांचा
महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोपरगाव शहर व तालुक्याच्या वतीने सत्कार करण्यात आला

या वेळी
मनसे शहराध्यक्ष सतिश आण्णा काकडे
, अलीमभाई शहा, उपशहराध्यक्ष अनिल गाडे, विजय सुपेकर, उपतालुकाध्यक्ष रघुनाथ मोहिते
हिंदु सम्राट संघटना संस्थापक बापु काकडे
,विद्यार्थी जिल्हा संघटक बंटी भैय्या सपकाळ
, विद्यार्थी उपशहराध्यक्ष संजय जाधव
, वाहतूक तालुकाध्यक्ष जावेदभाई शेख
, वाहतूक शहराध्यक्ष सचिन खैरे
, मनसे युवा नेते*
नवनाथ मोहिते ,
अजिंक्य काकडे
, किरण आवारे
आदि मनसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *