मुंबादेवी तरुण मंडळ व समस्त सुवर्णकार समाज आयोजित साईचरित्र पारायण सोहळ्याचे महाप्रसाद व भंडार्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
मुंबादेवी तरुण मंडळ व समस्त सुवर्णकार समाज आयोजित साईचरित्र पारायण सोहळा वर्ष-१७ वे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी महाप्रसाद व भंडाऱ्याचा कार्यक्रम पार पडला तसेच ग्रंथ मिरवणूक गोरक्षनाथ भजनी मंडळ यांच्या सहकार्यात काढण्यात आली तसेच महाआरती झाल्यावर महाप्रसाद वाटप करण्यात आला

याप्रसंगी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे प.पु.रमेशगिरी महाराज,शंकररावजी कोल्हे सो. साखर कारखान्याचे चेअरमन श्री.विवेकभैय्या कोल्हे,श्री.संजयराव सातभाई, श्री.कैलासभाऊ जाधव,श्री.अतुलशेठ काले,श्री.योगेशभाऊ बागुल,स्वप्निल निखाडे,शिर्डीचे उद्योगपती पंकजशेठ लोढा,सनी वाघ,बबलु वाणी,राजेंद्र सालकर,सुरेश हलवाई,बंटी पांडे,मुकुंद मामा काळे,गोपीनाथ गायकवाड,रंजन जाधव,आदिनाथ ढाकणे,संतोष देवळालीकर,प्रकाश भडकवाडे,उदय पांडे,अशोक दुसाने,सागर जाधव,विजय अमृतकर,संदीप कानकुब्जी,मंगेश पांडे,राहुल आढाव,संजय मंडलीक,शरद कुलकर्णी,नंदु देवळालीकर,रमेश अधिकार,दत्तात्रय उदावंत,जयंत विसपुते,ज्ञानेश्वर गोसावी,नंदु जाधव,मिलिंद कोतकर,योगेश अमृतकर,सुनिल लोणारी,भानुदास लोणारी,चंद्रकांत वाघमारे,सुनिल पांडे,राजेंद्र सातपुते,विक्रांत सोनवणे,सिद्धांत सोनवणे,शाम जंगम,जितु जंगम,मनोज कानडे,प्रकाश आहेर,दत्ता जाधव,दिनेश आदमाने,आशिष निकुंभ,मयुर लचुरे,पप्पु रत्नपारखी,सनी खैरे,पवन कोळपकर,योगेश पवार,राहुल नाईक,बंटी गोसावी,शुभम भावसार,सचिन खैरनार,कुणाल लोणारी,राहुल खडांगळे,निखील जोशी,भुषण मुळीक,मयुर खडांगळे,यश कडु,समर्थ दिक्षीत,तेजस देवळालीकर,ओम बागुल,अक्षय खडांगळे,सचिन विसपुते,मयुर मंडलीक,अक्षय लोणारी,हर्षल गवळी,दर्शन मोरस्कर,मयुर शिरसाठ,सिद्धार्थ चव्हाण तसेच सर्व सभासद,साईभक्त व नागरिक उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *