
कोपरगाव प्रतिनिधी:-
प.पु.अक्षयसागरजी महाराज यांचे प्रेरणेने
आमचे विषेतज्ञ डॉ.दिलिप तुरंभे कोल्हापूर व त्यांचे सहकारी डॉक्टर आपल्या आरोग्यासाठी घेऊन येत आहे. निसर्गोउपचार,कान्सचिकित्सा,कामरोथेरेपि,अॅक्युप्रेशर, कामरो चिकित्सा, मर्म चिकित्सा, नाडी चिकित्सा, कंबरदुखी,मानदुखी, गुडघेदुखी, हाडांची झीज, मनक्यातील गॅप, डिक्स, अश्या आजारांवर आधारित कार्यशाळा अश्या सर्व रोगांवर मोफत तपासणी शिबिर दिनांक. 20/6/2025 शुक्रवार दुपारी 12 ते 5 वाजेपर्यंत
ठिकाण महावीर भवन कापड बाजार कोपरगाव
आयोजक
दिगंबर जैन समाज कोपरगाव
