सेवानिवृत्त शिक्षक निवृत्ती शिंदे यांचे निधन…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनीधी:-
तालुक्यातील अंचलगाव येथील सेवानिवृत्त शिक्षक निवृत्ती गोविंद शिंदे (८८) यांचे निधन झाले त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. औरंगाबाद येथील प्रथितयश बांधकाम व्यावसायिक सुनील शिंदे यांचे ते वडील होत. कै. निवृत्ती गोविंद शिंदे यांनी जिल्हा परिषद अंतर्गत तालुक्यातील विविध प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून उत्तम प्रकारे ज्ञानदानाचे कार्य केले. त्यांच्या निधनाने असंख्य माजी विद्यार्थ्यांनी हळहळ व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *