कोपरगांव येथील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती उत्साहाने साजरी..!!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनीधी:-
श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती निमित्तानं त्यांचे प्रतिमेचे पुजन विदयालयाचे मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर यांचे हस्ते करण्यात आले.विदयालयाचे पर्यवेक्षक आर.बी.गायकवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.सुत्रसंचलन श्री.एस.डी.गोरे यांनी तर आभार श्री.अनिल काले यांनी मानले.
या कार्यक्रमाला विदयालयाचे जेष्ठ शिक्षक डी.व्ही.तुपसैंदर,आर.आर.लकारे, एस.एन.शिरसाळे,ऐ.बी.अमृतकर, एन.के.बडजाते,बी.बी.कुळधरण,डी.ए.देसाई आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सोशल डीस्टसिंग पाळुन उपस्थित होते.
यावेळी विद्यालयांचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दिलीप अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे आदीनी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंती दिना निमित्त त्यांना अभिवादन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *