
कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.४ मे २०२१ आज १९६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आज एकूण तब्बल ३६९ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ८७ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ३ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील १३ रुग्णांचे अहवाल
रँपिड टेस्ट मधील ८७ पुढीलप्रमाणे:-
मोहिनीराज नगर ५
गोरोबा नगर १
धारणगाव २
शिंगणापूर ४
निवारा १
गजानन नगर १
टाकळी १३
कोपरगाव ७
येसगाव ३
कोळपेवाडी २
खडकी ५
तिनचारी को.१
कसली १
कोकमठाण ३
पढेगाव १
संवत्सर १
धामोरी २
करंजी ५
दहिगाव १
चांदेकसारे १
शिरसगाव १
मुर्शतपुर २
ब्राम्हणगाव ५
रवंदा ३
अचलगाव २
वारी ६
मायगाव देवी १
चासनळी ३
वेळापुर १
मंजूर १
तर नगर येथील ३ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
भाजी मार्केट १
ब्राम्हणगाव १
टाकळी १
खाजगी लॅबमधील १३ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
श्रध्दानगरी २
रवंदा १
निमगाव मढी १
देर्डे कोर्हाळे १
कोपरगाव १
पढेगाव १
महादेव नगर १
साईनगर २
निवारा १
जगदंबा नगर १
मारुती मंदिर जवळ को.१
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह १०३ आहे.
आज नगर येथे ९७ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.तसेच आज १ मयत
लक्ष्मीनगर को.१.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
