

कोपरगाव प्रतिनिधी:- नाशिक पोलीस कमिशनर श्री दिपक पांडे सर हे गेली 8 महिन्यापासून गोदावरी नदी च्या पात्रात दररोज पहाटे जाऊन अंघोळ करताता म्हणून दि.११ ऑगस्ट नमामि गोदा चे


1.अध्यक्ष श्री राजेश पंडित सर 2.उपाध्यक्ष व सिनेअभिनेता चिन्मय दादा उदगीरकर 3.गोदामाई सेवक श्री संजय अण्णा झणकर 4.गोदामाई प्रतिष्ठाण अध्यक्ष श्री आदिनाथ ढाकणे व 5.प्रकाश वाघ यांनी त्यांचा सत्कार केला तो क्षण
आपण गोदामाई च्या कडेला राहून जे करत नाही ते IPS श्री दिपक पांडे सर करतात
मनापासून धन्यावाद सर जी
जय गोदामाई जय त्र्यंबकराज
