कोपरगांव बेट येथे दि.८ जानेवारी रोजी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या उत्तम आरोग्या साठी महाआरती करण्यात आली..!!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगांव बेट येथे दि.८ जानेवारी रोजी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या उत्तम आरोग्या साठी महाआरती करण्यात आली.
यावेळी तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष डी.आर.काले, युवामोर्चाचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे, शहराध्यक्ष अविनाश पाठक, तालुका वैद्यकीय आगाडीचे अध्यक्ष डॉ.नानासाहेब होन, तालुका दिव्यांग सेलचे अध्यक्ष मुकुंद काळे, उपाध्यक्ष उत्तमराव चरमळ, डॉ.राजकुमार दवंगे, राजेश परजणे,कैलास रहाणे, सरचिटणीस दिपक चौधरी, राजेंद्र औताडे, विजय जामदार, विष्णु कोल्हे, डॉ.गोरक्षनाथ मोरे, विकास मोरे, बाबा कदम,संतोष देशमुख, बाळासाहेब पाचोरे, रमेश रहाणे, विशाल गोर्डे, प्रशांत संत,अमृत संजीवनी संचालक आप्पासाहेब शिंदे, गोपीनाथ गायकवाड, रविंद्र रोहमारे, किरण सुपेकर, प्रसाद पऱ्हे, सचिन सावंत,रविंद्र लचुरे, मंगेश जाधव, नारायण झुरळे, समीर सुपेकर, मनिंदरसिंग भाटीया, सुनिल पांडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थितीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *