कोठारी हॉस्पिटल ऑर्थोपेडिक इंटेन्सिव्ह केअर सेंटर व संजीवनी युवा प्रतिष्ठान व शिंगणापूर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने शिंगणापूर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- कोठारी हॉस्पिटल ऑर्थोपेडिक इंटेन्सिव्ह केअर सेंटर व संजीवनी युवा प्रतिष्ठान
व शिंगणापूर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२४ ऑक्टोबर रोजी शिंगणापूर येथे
मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते
शिबिराचे उद्घाटन शिंगणापूर गावचे सरपंच
भीमा सवंत्सरकर
यांनी केले व आरोग्य विषयी माहिती
तज्ञ डॉक्टर डॉक्टर गणेश ठोंमरे यांनी
ग्रामस्थ व पेशंट यांना आरोग्याविषयी माहिती दिली व त्यांनी पुढे बोलताना कॉर्न संसर्गापासून कसे बचाव करायचे याविषयी योग्य मार्गदर्शन केले सोशल डिस्टंसिंग ठेऊनच दिवाळी साजरी करावी व मास्क वापरावे वारंवार हात धूत राहावे आपल्या शरीराची योग्य ती काळजी घ्यावी शुगर पेशंट आपल्या शुगर ची तपासणी योग्य वेळेत करून घ्यावे व त्यांनी सर्व पेशंटची मोफत तपासणी केली व सर्वांचे आभारही मानले तसेच शिबिरासाठी
सामाजिक कार्य करते विजयभाऊ रमेश जाधव व सुनील भाऊ शिंदे (ग्राम पंचायत सदस्य)यांनी मदत केली
आणि शेवटी कोठारी हॉस्पिटलचे सतीश भाऊ जाधव यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *