

कोपरगाव प्रतिनिधी:- वासुदेव- जोशी समाज संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा
महाराष्ट्र राज्य वासुदेव- जोशी समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड पुणे येथील कृष्णसुंदर गार्डन
या ठिकाणी करण्यात आली हि निवड
महाराष्ट्र राज्य अध्यक्ष
दिलीप दादा परदेशी साहेब
यांच्या नेतृत्वाखालील
नंदकुमार जोशी साहेब
अध्यक्षतेखाली करण्यात आली



या वेळी
अहमदनगर जिल्हा संघटक
मा.श्री. रविंद्र ( बाळासाहेब ) सुपेकर B. E.( civil )
अहमदनगर उ. जिल्हाध्यक्ष
निलेश ( बापु ) काकडे
अहमदनगर जिल्हा सरचिटणीस
दिपक सुपेकर ( सर)
अहमदनगर जिल्हा प्रवक्ते
समिर नाईक ( कॉन्ट्रॅक्टर )
कोपरगाव शहराध्यक्ष
विजय सुपेकर
कोपरगाव उपशहराध्यक्ष
संतोष सुपेकर
कोपरगाव शहर संघटक
संजय सुपेकर
यांची निवड करण्यात आली
या वेळी
अनिल गंगावणे, समिर सुपेकर
व समाज बांधव उपस्थित होते.
