राहुरी शहरातील श्री संत नागेबाबा बँकेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिरात प्रामुख्याने सलुन नाभिक बांधवांची नेत्र तपासणी करण्यात आली…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- राहुरी शहरातील श्री संत नागेबाबा बँकेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिरात प्रामुख्याने सलुन नाभिक बांधवांची नेत्र तपासणी करण्यात आली
यावेळी श्री संत नागेबाबा बँकेच्या वतीने श्री वैद्य साहेब यानी नाभिक समाजाचे जेष्ठ नेते आधिकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री कल्याण राऊत सर नाभिक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब बिडवे किशोर दुधाडे तालुका अध्यक्ष सुजित कोरडे
याचा सामाजिक धार्मिक पुस्तक देउन सत्कार करण्यात आला
यावेळी नाभिक समाजातील सलुन धारक कारागीर आणि महिला भगिनी छाया दुधाडे मिनाबाई बिडवे सुरेखा दुधाडे सलुन आसोशियनचे महेश कोरडे सुनील बापूसाहेब कोरडे प्रसाद देवकर राजेंद्र दुधाडे अदि सह नाभिक समाज बांधव व भगिनींनी उपस्थित राहुन सहभाग घेतला होता शेवटी भाऊसाहेब बिडवे
यानी नाभिक समाज बांधवांची नेत्र तपासणी केल्या बद्दल श्रीसंत नागेबाबा बँकेच्या सर्व पदाधिकारी आधिकारी कर्मचारी याचे आभार मानले व धन्यवाद दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *