विनायक खडांगळे व नरेंद्र मंडळ यांचा स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते सत्कार…

कोपरगाव

कोपरगांव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहर सलून असोसिएशनच्या अध्यक्षपदी विनायक भरत खडांगळे तर उपाध्यक्षपदी नरेंद्र दत्तात्रय मंडळ यांची तर अहमदनगर जिल्हा कर सल्लागार संघटनेच्या उपाध्यक्षपदी नितीन डोंगरे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा भाजपाच्यावतीने प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
याप्रसंगी शहराध्यक्ष डी.आर.काले, अमृत संजीवनीचे अधक्ष्र पराग संधान, अतुल काले, कोल्हे कारखान्याचे संचालक प्रदिप नवले, सेनेचे कैलास जाधव, महावीर दगडे, राजेंद्र सोनवणे, सेनेचे गट नेते योगेश बागुल, नरेंद्र डंबीर, शिवाजी खांडेकर, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष अविनाश पाठक, माजी उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे, विक्रमादित्य सातभाई, सागर जाधव, रविंद्र कथले, सोमनाथ आहिरे, सुकुमार लोहाडे, दादाभाऊ नाईकवाडे, रविंद्र रोहमारे, निलेश बोऱ्हाडे, महेंद्र नाईकवाडे, गोपीनाथ गायकवाड, अशोक लकारे, जगदिश मोरे, चंद्रकांत वाघमारे, यश काळे, किरण सुपेकर, सिद्धार्थ शेळके, शाम आहेर, विनोद (पिंकी) चोपडा, पप्पु पडियार, रंजन जाधव, खालीकभाई कुरेशी, फकीर मंहमद पहिलवान, मोहीत गंगवाल आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो ओळी:- कोपरगाव
कोपरगाव शहर सलून असोसिएशनच्या अध्यक्षपदी विनायक भरत खडांगळे तर उपाध्यक्षपदी नरेंद्र दत्तात्रय मंडळ यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा भाजपाच्यावतीने प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *