कोपरगाव तालुक्यातील पहिल्या महिला माजी आमदार सौ.स्नेहलाताई कोल्हे यांचेकडून सर्व बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या..!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
सुख संपन्नतेची आणि आनंदाची पर्वणी या उत्सवाच्या रूपाने यावी व जगभरात आलेले रोगराईचे संकट नष्ट होवो हीच प्रार्थना..!
सर्वांनी आपली व आपल्या कुटूंबाची काळजी घ्या..!
पुनश्च एकदा सर्वांना ईद मुबारक..!

-सौ.स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *