


कोपरगाव प्रतिनिधी:- दि.२५ ऑक्टोबर रोजी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष
राजसाहेब ठाकरे
व यांच्या मातोश्री तसेच बहिण याच्या वरती कोरोना रुपी आलेले विघ्न दुर होण्यासाठी
कोपरगाव येथील विघ्नेश्वर मंदिर या ठिकाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोपरगाव शहर व तालुक्याच्या वतीने
महाआरती
मनसे शहराध्यक्ष सतीश आण्णा काकडे
यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली




असून
राज साहेब ठाकरे व त्यांच्या कुटुंबावर आलेले संकट लवकरात लवकर दूर होऊन त्यांना दीर्घायुष्य मिळावे अशी प्रार्थना यावेळी विघ्नहर्ता गणपती बाप्पांच्या चरणी करण्यात आले आहे
यावेळी कोपरगाव महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर व तालुक्यातील सर्व पदाधिकारी मनसैनिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
आपला
महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोपरगाव शहर व तालुका हिंदु सम्राट संघटना कोपरगाव
