
कोपरगाव प्रतिनिधी:-
गुरुपौर्णिमा निमित्ताने वरदविनायक सेवाधाम लोणी येथे दर्शन प्रसंगी गुरुतुल्य महंत ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक, जिल्हा परिषदेच्या माजी अधक्ष्या सौ. शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील, दानशूर व्यक्तिमत्त्व कचरू पाटील निर्मळ, आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष अनंत कदम, सोपानराव सौदागर आदी.
