नवनाथ पारायण यज्ञ आहुती सोहळा व श्री नवनाथ महागायत्री १००८ यज्ञ आहुती सोहळा:- श्री श्री१००८ गुरु पिर योगी शामनथजी सोनारी भैरव व श्री श्री१००८ मठाधिपती महंत योगी माऊली राजेंद्र नाथ महाराज दक्षिण भारत…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथे आयोजित श्री.नवनाथ महागायत्री १००८ यज्ञ आहुती सोहळा मिती श्रावण कृ ६ शके १९४३ शनिवार दि.२८ / ८ /२०२१ ते मिती श्रावण कृ ११ शुक्रवार दि.०३ / ९ / २०२१ पर्यंत आयोजित केला आहे. तरी या धार्मिक कार्यासाठी आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे. कार्यक्रमाची रुपरेषा खालील प्रमाणे आहे वार. शनिवार दि.२८/८/२०२१ ते शुक्रवार दि.०३/८/२०२१ रोजी ग्रंथवाचन व आरती वेळ : पहाटे ५ ते ६ वा. व सायंकाळी ५ ते ६ वा. होईल. शनिवार दि.४/८ / २०२१ रोजी कार्यक्रमाची रुपरेषा पहाटे ५ ते ६ रुद्र अभिषेक , ६ ते ९ वा. यज्ञ आहुती ९ ते १० वा. नवनाथ पुजन व १० ते १२ पुर्ण आहुती दि. ४/९/२०२१ रोजी ११ ते १ भजनाचा कार्यक्रम होईल व १ ते ५ वा. महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. ठिकाण:- साईनगर , भुसागाठी वार्ड सुरेगाव ता.कोपरगाव , कार्यक्रमाचे आयोजक :- ओम चैतन्य कानिफनाथ महाराज सेवा आश्रम साईनगर , सुरेगाव. मो. ९८९००८५१६८

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *