तरूण छायाचित्रकार महेश मलीक यांना भावपूर्ण श्रद्धांजली:- हेमचंद्र भवर…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
तालुक्यातील कासली येथील तरूण छायाचित्रकार महेश मलीक यांचे नुकतेच (दुर्दैवाने अपघाती) निधन झाले परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो आई-वडिलांना दुखःतून सावरण्यासाठी शक्ती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
एका हौशी शांत प्रसन्न मनाने सर्व मित्रांना मिळून मिसळून राहणारी एक व्यक्ती अचानक पणे काळाच्या पडद्याआड गेला शेवटी काळाने घाला घातला आहे असो
परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
सर्व छायाचित्रकारांचया वतीने भावपूर्ण श्रद्धांजली…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *