
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुक्यात कासली येथील तरूण छायाचित्रकार महेश मलीक यांचे अपहरण करून खून करून मृतदेह फेकून दिला परंतु अल्प कालावधीत कौशल्य पणाला लावून धाडसाने ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मा.दौलतराव जाधव साहेब यांनी गुन्हेगार व मॄताचा मॄतदेह मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले कुटुंबांना मदत केली त्या निमित्ताने पोलिस निरीक्षक मा.दौलतराव जाधव साहेब यांचे व सर्व टिमचे छायाचित्रकार यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन शुभेच्छा..!!
