महाराष्ट्रातील नावाजलेले साबळे वाघिरे यांची कोपरगावला भेट..!!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- महाराष्ट्रातील नावाजलेले साबळे वाघिरे
ब्रँड कंपनीची नंबर 1ची साबळे बिडी
कंपनीचे MD उद्योजक मा.श्री.राहुलशेठ साबळे यांची
कोपरगाव भेटीदरम्यान S Aफाउंडेशनचे सर्वेसर्वा श्री. सागरभाऊ आहेर
रॅपिड रिस्क मेडिको कंपनीचे MD
श्री.अमोलभाऊ साबळे पुणे उद्योजक श्री. राहुलशेठ जगताप
श्री.बबनराव गिरमे श्री.सचिनशेठ दाभाडे. आणि उपस्थित मित्र मंडळी संत रविदास नगर कोपरगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *