साबळे यांची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संस्थेच्या राज्य सचिव पदी निवड..!!

कोपरगाव प्रतिनिधी- कोपरगाव येथील ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय ह्यूमन राईटस संस्थेचे विश्वशांतीदुत परशराम साबळे यांची अन्याय,अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करत आसलेल्या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषद संघटनेच्या महाराष्ट्र राज्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आसल्याचे पत्र संघटनेचे अध्यक्ष इंद्रजित सिंग यांनी दिले आहे.या वेळी साबळे यांनी बोलताना सांगितले की, […]

Read More

कोरोना लसीकरण मोहीम, “हर घर दस्तक” अंतर्गत कोपरगांव तालुक्यातील नागरिकांना सूचना:- तहसीलदार विजय बोरुडे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोरोना लसीकरण मोहीम,“हर घर दस्तक” अंतर्गतकोपरगांव तालुक्यातील नागरिकांना सूचना..आपल्या आजूबाजूच्या नागरिकांनी लस घेतली आहे ना…याची खात्री करा…..लस न घेतलेल्या व्यक्तींना रेशन दुकान.. किराणा .. पेट्रोल पंप.. सर्व प्रकारची दुकाने.. या मध्ये प्रवेश नाकारण्यात येईल.. आज पासून प्रशासनलस घेतलेले प्रमाणपत्र तपासणी करणार असल्याने..सर्व आस्थापना यांनीआपण आपले तसेच आपल्याकडे कार्यरत कर्मचारी यांचे प्रमाणपत्र 9013151515 या whatsapp […]

Read More

कोपरगाव प्रशासनाकडून कोपरगावकरांची लसीकरण प्रमाणपत्र तपासणी मोहीम..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगावात प्रशासनाची लसीकरण प्रमाणपत्र तपासणी मोहीमकोपरगावचे तहसिलदार विजय बोरूडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.विकास घोलप. सहाय्यक पोलीस निरीक्षक दाते, कामगार तलाठी तांडगे आप्पा आदी सह महसूल पोलीस अधिकारी यांच्या पथकाने दि. १५ डिसेंबर रोजी शहरातील गुरुद्वारा रोड,विघ्नेश्वर चौक,ते बसथांबा परीसरात लसीकरण प्रमाणपत्र तपासणी मोहीम राबविली आहे. या मोहीमेत प्रत्येक […]

Read More

“लोक शाहीर अण्णा भाऊ साठे पूर्णाकृती आश्वासनांचा केक कापून वाढदिवस साजरा”…

कोपरगाव प्रतिनिधी:-मागील बारा वर्षांपासून कोपरगाव शहर व तालुक्यातील समाज बांधव सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा व्हावा अशी मागणी करत आहे कोपरगाव शहरातील आजी माजी प्रस्तापित नेत्यांच्या नगर अध्यक्षांनी आता पर्यंत फक्त आश्वासने दिली पाच वर्षांपूर्वी लोक प्रिय अध्यक्ष यांनी देखील पूर्णाकृती पुतळा बसवण्याचे आश्वासन दिले त्यांनी योग्य तो पाठपुरावा देखील केला मात्र प्रत्येक निवडणुकी […]

Read More

पुणतांबा येथे SJS हॉस्पिटल व शिवसेना शाखा पुणतांबे यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वरोग उपचार व शस्रक्रिया निदान शिबीराला मोठा प्रतिसाद मिळाला:- पत्रकार किरण नाईक…

पुणतांबे प्रतिनिधी:- बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधुन जनार्दन स्वामी हाँस्पिटल, कोकमठान. ता. कोपरगाव. तसेच शिवसेना शाखा पुणतांबे, यांच्या संयुक्त विद्यमाने पुणतांब्यात आज सर्वरोग ऊपचार व शस्रक्रिया निदान शिबीर पार पडले.कोपरगाव शिवसेनेचे भरत मोरे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न.या शिबीरात सुमारे चारशे रुग्नांनी सहभाग नोंदवुन तपासनि करुन मोफत औषधे घेतली. ग्रामिन रुग्नालयात पार पडलेल्या या […]

Read More

ग्रीन & क्लिन शिर्डी फाऊंडेशन व साई निर्माण करिअर ॲकॅडमी यांच्या वतीने तामिळनाडू येथे झालेल्या दुर्घटनेतील भारतीय सैन्य दलातील सर्व विर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली…!!

कोपरगाव प्रतिनिधी:-दि.१४ डिसेंबर रोजी ग्रीन & क्लिन शिर्डी फाऊंडेशन व साई निर्माण करिअर ॲकॅडमी यांच्या वतीने तामिळनाडू येथे झालेल्या दुर्घटनेतील भारतीय सैन्य दलातील CDS चे प्रमुख स्व. बिपिनजी रावत त्यांच्या पत्नी तसेच सहकारी या सर्व विर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.. त्या प्रसंगी पोलिस उपअधीक्षक श्री संजयजी सातव साहेब, पोलिस निरीक्षक श्री गुलाबराव पाटील, काकडी एअरपोर्ट […]

Read More

कोरोना लसीकरण मोहीम; “हर घर दस्तक” अंतर्गत कोपरगांव तालुक्यातील नागरिकांना सूचना:- तहसीलदार विजय बोरुडे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोरोना लसीकरण मोहीम….” हर घर दस्तक ” अंतर्गतकोपरगांव तालुक्यातील नागरिकांना सूचना.. आपल्या आजूबाजूच्या नागरिकांनी लस घेतली आहे ना…याची खात्री करा…..लस न घेतलेल्या व्यक्तींना रेशन दुकान.. किराणा .. पेट्रोल पंप.. सर्व प्रकारची दुकाने.. या मध्ये प्रवेश नाकारण्यात येईल..आज पासून प्रशासनलस घेतलेले प्रमाणपत्र तपासणी करणार असल्याने..आपण आपले प्रमाणपत्र 9013151515 या whatsapp नंबर वरून download करून घ्या.. […]

Read More

२८ विकासकामांना कोर्टात नेतांना नागरिकांना विश्वासात घेतले होते का? :- सुनील गंगुले…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- शहराची तहान भागविण्यासाठी मैलाचा दगड ठरणारा पाच नंबर साठवण तलाव व वितरीकांबाबत गल्लोगल्ली फिरून संभ्रम निर्माण करण्याचे काम विरोधक करीत आहे. त्या विरोधकांनी २८ विकासकामांना स्थगिती मिळविण्यासाठी हि २८ कामे कोर्टात नेतांना शहरातील नागरिकांना विश्वासात घेतले होते का? असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी केला आहे. श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त […]

Read More

जनता विकासाच्या पाठीशी नेहमी उभी राहते:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर : – मतदार संघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने प्रत्येक गावाला समान न्याय देत आहे. त्यामुळे एखाद्या गावात सत्ता असो वा नसो त्या गावातील नागरिकांपर्यंत विकास पोहचविणे हे माझे कर्तव्य असून जनता विकासाच्या मागे उभी राहते. यावर माझा विश्वास आहे असे प्रतिपादन श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी संवत्सर येथे केली. कोपरगाव तालुक्यातील […]

Read More

आ.आशुतोष काळेंच्या पाठपुराव्याला यश मळेगाव थडी, वारी-कान्हेगाव पाणीपुरवठा योजनांना हिरवा कंदील…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- मागील अनेक वर्षापासून कोपरगाव तालुक्यातील अनेक गावातील पाणीपुरवठा योजनांचे सर्वेक्षण पूर्ण होऊन देखील या पाणीपुरवठा योजनांना मंजुरी मिळत नव्हती. त्याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरु होता त्या पाठपुराव्याला यश मिळाले असून कोपरगाव तालुक्यातील मळेगाव थडी, वारी-कान्हेगाव पाणीपुरवठा योजनांना पाणीपुरवठामंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी हिरवा कंदील दिला असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे […]

Read More