
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोरोना लसीकरण मोहीम,
“हर घर दस्तक” अंतर्गत
कोपरगांव तालुक्यातील नागरिकांना सूचना..
आपल्या आजूबाजूच्या नागरिकांनी लस घेतली आहे ना…याची खात्री करा…..
लस न घेतलेल्या व्यक्तींना रेशन दुकान.. किराणा .. पेट्रोल पंप.. सर्व प्रकारची दुकाने.. या मध्ये प्रवेश नाकारण्यात येईल..
आज पासून प्रशासन
लस घेतलेले प्रमाणपत्र तपासणी करणार असल्याने..
सर्व आस्थापना यांनी
आपण आपले तसेच आपल्याकडे कार्यरत कर्मचारी यांचे प्रमाणपत्र 9013151515 या whatsapp नंबर वरून download करून घ्या..
ज्यांचे दोन्ही डोस झाले आहेत असेच कर्मचारी आपल्या दुकानात काम करत असावेत..
सर्व ग्राहक मंडळी..
आपले दोन्ही डोस झाले असल्यास च आपण वरील आस्थापना मध्ये प्रवेश करू शकता..
दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल..
कोवीड अनुरूप वर्तन चे पालन करावे.. अन्यथा दुकान सिल बंद करण्याची कडक कार्यवाही करण्यात येईल ..
याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी…
गाव सुरक्षित तर आपले कुटुंब सुरक्षित..
१००% टक्के लसीकरण हेच आपले ध्येय..
**
आपल्यासाठी दि. 17-12-2021 रोजी
स्पॉटवरच नोंदणी व लसीकरण …
18 वर्षांवरील व्यक्तींसाठी पहिला व दुसरा डोस …
कोणी कुठेही लस घेऊ शकतो..
त्यामुळे आपल्या गावात जरी कॅम्प नसेल तरीही ज्या गावात कॅम्प आहे तिथे जाऊन आपण लस घेऊ शकता..
लस खालील ठिकाणी उपलब्ध असणार आहे..
कोपरगांव ग्रामीण Covishield
सुरेगांव २००
कोळपेवाडी २००
चासनळी २००
मंजूर २००
धामोरी २००
दहिगांव बोलका २००
आपेगांव २००
तळेगांव मळे २००
पोहेगांव २००
वेस २००
सवंत्सर २००
कोकमठाण २००
टाकळी २००
रवंदा २००
मंडपी मूर्शतपूर १००
धारणगांव १००
ब्राम्हणगांव १००
वारी १००
भोजडे १००
सडे १००
धोत्रे १००
**
कोपरगांव शहर(covishield and covaxin)
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र
कोपरगांव नगर पालिका कोपरगांव
500 doses
सर्व मस्जिद कोपरगांव शहर
येथे लसीकरण सत्र आयोजित करण्यात आलेले आहे
कोविशिल्ड Cowaxin
Both doses 1st and 2nd
**
ग्रामीण रुग्णालय कोपरगांव ५००
Covishield/cowaxin
**
पात्र नागरिकांनी आधार कार्ड व मोबाईल घेऊन लस घेण्यासाठी वरील ठिकाणी हजर राहावे.
तालुका प्रशासन कोपरगांव
