विसपुते सराफ बस्ता फेस्टिव्हल योजनेतील पहिल्या महापैठणीचे बक्षिस वितरण मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर रात्री 8 वाजता..!!
कोपरगाव प्रतिनिधी:-येथील प्रसिध्द विसपुते सराफी पेढीच्या विवाह अलंकार-बस्ता फेस्टिव्हल या योजनेत दिल्या जाणाऱ्या रु. 1 लाख किमतीच्या पहिल्या महापैठणीचे बक्षिस वितरण मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर 14 जानेवारी रोजी रात्री 8:00 वाजता होणार असल्याची माहिती पेढीचे संचालक दीपक विसपुते यांनी दिली.खास यंदाच्या लग्नसराईसाठी विसपुते सराफी पेढीने 25 डिसेंबरपासून जाहीर केलेल्या या विवाह अलंकार बस्ता फेस्टिव्हलला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद […]
Read More