कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.१३ जानेवारी रोजी डिस्चार्ज दिलेले १५ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ३६ आहे…

कोपरगाव

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २४६४४८ झाल्या असुन १५२७९ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४९१७ आहे तर उपचार सुरू असलेले १३३ आहे व मयत झालेले २२९ आहे.

कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.१३ जानेवारी २०२२ आज १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 
आज एकूण तब्बल ४१३ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात २३ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ०० रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील १३ रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील २३ पुढीलप्रमाणे:-
साईनगर को.२, महादेव नगर को.१ सह्याद्री कॉलनी को.५, जेऊरपाटोदा को.१, संवत्सर १, लक्ष्मीनगर को.२, रचना पार्क को.१, येवला रोड को.१, साईसिटी को.१, राम मंदिर रोड को.१, सुरेगाव १, टाकळी २, विवेकानंद नगर को.१, शिवाजी रोड को.१, महात्मा गांधी ट्रस्ट को.१, कोपरगाव १
खाजगी लॅबमधील १३ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
पोहेगाव १, शारदानगर को.१, इंदिरा पथ को.१, संवत्सर १, गोदाम गल्ली को.२, बालाजी नगर को.१, वडांगळे वस्ती १, काले मळा को.१, गांधीनगर को.२, अन्नपूर्णा नगर को.२
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह ३६ आहे.
आज नगर येथे ३७० स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.

सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर  यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास घोलप व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.


सध्या परिस्थिती चांगली  होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *