समता परिवाराच्या माध्यमातून आम्हाला पाय ठेवण्यासाठी जागा मिळाली:- श्री युवराज गांगवे,माजी सैनिक…

कोपरगाव प्रतिनीधी:-स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आजी माजी भारतीय सैनिकांचा मान-सन्मान करून हे दिवस भारतभर साजरे केले जातात. त्यानंतर आमचे प्रश्न, समस्यांवर कोणीही,काहीही बोलत नाही त्यामुळे आम्ही संघटनांच्या माध्यमातून आमचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करत असतो. कोपरगाव तालुक्यात माजी सैनिकांची एक्स सर्व्हिसमेन्स असोसिएशन नावाची संघटना २०१६ पासून कार्यरत आहे. या संघटनेच्या माध्यमातून कोपरगाव तालुक्यातील सेवानिवृत्त […]

Read More

माध्यमिक शिक्षक सोसायटी करणार ७ टक्के कर्ज व्याज दर:- प्रा. भाऊसाहेब कचरे…

शिक्षक क्रेडीट सोसायटीच्या वतीने कृतज्ञता व पाल्यांचा सत्कार सोहळा संपन्न… कोपरगांव प्रतिनिधी:-अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेकंडरी टिचर्स को-ऑफ क्रेडीट सोसायटीच्या यशस्वी वाटचालीत माध्यमिक शिक्षकांचा फार मोठा सहभाग आहे. राज्यात या क्रेडीट सोसायटीचा नावलौैकिक असुन आदर्श संस्था म्हणुन नावारूपाला आली आहे. निवृत्त शिक्षक सभासद रिकाम्या हाताने जावु नये म्हणुन दरवर्षी अशा शिक्षकांचा यथोचित सत्कार करून त्यांना रू १४५०० […]

Read More

सैनिकांमुळेच भारत सुरक्षीत:- महंत रामगिरी महाराज…

कोपरगांव प्रतिनीधी:-उन, वारा, पाऊस, थंडी, बर्फ, वातावरणातील बदल इत्यादी यासह असूविधांचा सामना करत डोळ्यात तेल घालून भारतीय मातृभुमिची अखंड सेवा करणान्या सैनिकांमुळेच आपला देश सुरक्षीत असल्याचे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले. अध्यक्षस्थानी भागवतानंद महाराज होते. श्रीक्षेत्र कोकमठाण येथील ब्रम्हलिन संत रामदासीबाबा समाधी मंदिर तीनखणी कार्यस्थळावर भारतीय सैन्यातील सेवानिवृत्त मेजर, अधिकारी, सैनिकासह २० नवरत्नांनी भेट […]

Read More

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांच्या संगणकीय विभागाचे प्रमुख रमाकांत मोरे यांचे निधन…

कोपरगांव प्रतिनिधी:-सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांच्या संगणकीय विभागाचे प्रमुख, नाटेगांवचे प्रगतशिल शेतकरी रमाकांत बाबूराव मोरे (६०) यांचे निधन झाले त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने संगणकीय कामकाजाचा आत्मा हरपला अशा शब्दात अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी शोक व्यक्त केला तर भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे, संजीवनी ग्रामीण शिक्षण […]

Read More

भरत नागरे यांचे कार्य गौरवास्पद:- बिपीनदादा कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:- आज प्रत्येक क्षेत्रात प्रतिकुल परिस्थीतीशी लढा देवुन पोलीस दलात विशेषत: नक्षली भागात जाऊन काम करत शौर्य गाजवणं आव्हानात्मक असून त्यात कोपरगांव शहराचे पोलीस उपनिरीक्षक भरत चिंतामणी नागरे यांनी केलेली कामगिरी राष्ट्रपती शौर्य पुरस्कारापर्यंत पोहोचली ही बाब गौरवास्पद असल्याचे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केले. भारतीय प्रजासत्ताक दिनी कोपरगांव तहसिल कार्यालय […]

Read More

ना.आशुतोष काळेंच्या आरोग्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे शिर्डीला पायी जावून साईबाबांना साकडे,, संवत्सरमध्ये ग्रामदैवत हनुमान मंदिरात आरती करून प्रार्थना..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :-श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांची लवकर कोरोनातून मुक्ती व्हावी व त्यांचे आरोग्य आबाधित राहावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिर्डीला पायी जावून साईबाबांना साकडे घातले आहे. तर संवत्सरमध्ये कार्यकर्त्यांनी ग्रामदैवत हनुमान मंदिरात आरती करून प्रार्थना केली आहे. ना.आशुतोष काळे यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह […]

Read More

ना. आशुतोष काळेंच्या उत्तम आरोग्यासाठी मुस्लिम बांधवांनी केले नमाज पठण…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :-श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे लवकरात लवकर कोरोनामुक्त होवून त्यांना उत्तम आरोग्य लाभावे यासाठी मुस्लीम बांधवांनी कोपरगाव येथील मोहम्मदिया मस्जिदमध्ये नमाज पठण करून दुवा मागितली.ना.आशुतोष काळे यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते घरीच उपचार घेत आहेत. त्यांना चांगले आरोग्य लाभावे व कोरोनातून त्यांची लवकर मुक्तता […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२७ जानेवारी रोजी डिस्चार्ज दिलेले ६७ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ३३ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २५६१८६ झाल्या असुन १५८२३ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १५४०६ आहे तर उपचार सुरू असलेले १८८ आहे व मयत झालेले २२९ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२७ जानेवारी २०२२ आज ६७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ३०७ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १५ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा पुरस्कार – २०२१ चे वितरण २६ जानेवारी रोजी संपन्न..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा पुरस्कार – २०२१ चे वितरण26 जानेवारी रोजी संपन्न महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय , महाराष्ट्र राज्य , पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय , नाशिक व्दारा दरवर्षीप्रमाणे जिल्ह्यातील खेळाडू , क्रीडा मार्गदर्शक यांनी क्रीडा क्षेत्रात केलेल्या कार्याचे तसेच योगदानाचे मुल्यमापन होवून त्यांचा गौरव व्हावा व […]

Read More

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह येथे सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत श्री. सुशांत घोडके यांचे शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले…

कोपरगाव प्रतिनिधी:-भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह येथे सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत श्री. सुशांत घोडके यांचे शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले आहे.कोपरगाव येथील बहुजन शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतीगृह कोपरगांव येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त दरवर्षी ध्वजारोहण करण्यात येते… वसतीगृहाचे अधिक्षक श्री.प्रशांत सुदामराव आहिरे, माजी नगरसेवक अष्टविनायक प्रतिष्ठानचे श्री. नयनकुमार (बबलु) वाणी,न.पा.शिक्षण मंडळ माजी सभापती श्री. विनोद राक्षे, माजी […]

Read More