घरकुल संदर्भात असलेल्या अडचणी गटविकास अधिकाऱ्यांकडे तातडीने द्या:- सभापती सौ. पोर्णिमा जगधने…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यात विविध गावात घेण्यात आलेल्या ग्रामसभेत घरकुल लाभार्थ्यांच्या ‘ड’ यादीचे वाचन करण्यात आले आहे. मात्र या यादीबाबत अनेक नागरिकांच्या तक्रारी आहेत. अशा नागरिकांनी आपल्या अडचणी व तक्रारी तातडीने गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांच्याकडे लेखी स्वरूपात द्याव्यात असे आवाहन सभापती सौ. पोर्णिमा जगधने यांनी केले आहे.हक्काचे घर नसलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांना […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२९ जानेवारी रोजी डिस्चार्ज दिलेले १३ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह २२ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २५७३४५ झाल्या असुन १५८५९ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १५४७६ आहे तर उपचार सुरू असलेले १५४ आहे व मयत झालेले २२९ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२९ जानेवारी २०२२ आज १३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल २८४ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ६ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

के. जे. सोमय्या वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे उद्घाटन…

कोपरगाव प्रतिनिधी:-“भारूड ही लोककला सध्याच्या डिजिटल युगात मागे पडत आहे. परंतु मराठीतील भारूडांनी प्राचीन काळापासून प्रबोधनाची परंपरा जपली आहे. संत एकनाथांची 350 भारुडे, तर संत ज्ञानेश्वर, नामदेव, चोखोबा, निळोबा, मुक्ताबाई, जनाबाई आदी सर्व संतांनी भारुडे लिहिली आहेत. भारुडांच्या माध्यमातून आधुनिक काळात शाहीर साबळे विठ्ठल उमप आदी लोककलाकारांनी संतांच्या प्रसिद्ध भारूडांच्या माध्यमातून जीवनभर लोकप्रबोधनाचे कार्य केले.” […]

Read More

के.जे. सोमैया महाविद्यालय व मारा विद्यापीठ, मलेशिया दरम्‍यान “विंडो टू द बॉर्डरलेस वर्ल्ड : इंटरकल्चरल कम्युनिकेशन व्हाया इंटरनॅशनल कोलॅबोरेशन प्रोजेक्ट संपन्‍न…

कोपरगाव प्रतिनिधी:-“विंडो टू द बॉर्डरलेस वर्ल्ड : इंटरकल्चरल कम्युनिकेशन व्हाया इंटरनॅशनल कोलॅबोरेशन प्रोजेक्ट हा प्रकल्प म्हणजे केवळ दोन उच्च शिक्षण संस्था अथवा विद्यापीठांतील शैक्षणिक संबंध सुरू ठेवण्यापुरता मर्यादित नाही, तर दोन देश आणि संस्कृतींना एकत्र आणण्यासाठीचा ठोस संबंध आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून दोन्ही देशातील संस्कृती व परंपरा विद्यार्थ्यांना समजली असून त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे […]

Read More

समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये ७३ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-समता इंटरनॅशनल स्कूल ही अहमदनगर जिल्ह्यातीलच नव्हे,तर महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवरील शिक्षण देणारी उत्कृष्ट संस्था असून या संस्थेतील शिक्षक शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये संस्थापक काका कोयटे यांचे आचार,विचार,संस्कार शिकवत असतात त्यामुळे समतातील विद्यार्थी शैक्षणिक दृष्ट्या सर्व गुण संपन्न बनतात तसेच समताचे गुण आणि मूल्य आत्मसात करून सातासमुद्रापार समताचा झेंडा फडकवतील.असे गौरवोद्गार कोपरगाव तालुका एक्स सर्व्हिसमेन्स असोसिएशनचे अध्यक्ष […]

Read More

द्वारकेत ऐश्वर्य तर गोकुळात प्रेम आहे, आणि त्यातील कृष्णलिला भक्त आणि परमेश्वरातील आनंद आहे:- महंत रामगिरी महाराज…

कोपरगाव प्रतिनिधी:-द्वारकेत ऐश्वर्य तर गोकुळात प्रेम आहे, आणि त्यातील कृष्णलिला भक्त आणि परमेश्वरातील आनंद आहे. आज भौतिक सुखात व भ्रमणध्वनीच्या अभासी जगात आनंद दुरावत चालला आहे प्रत्येकाने भक्तीत मन गुंतवावे असे प्रतिपादन सरालाबेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी केले. तीर्थक्षेत्र, दक्षिणकाशी गोदावरी नदी कोकमठाण येथील ब्रम्हलिन संत रामदासीबाबा यांच्या 32 व्या पुण्यतिथी निमीत्त ज्ञानेश्वरी पारायण व […]

Read More

ना. आशुतोष काळे लवकर बरे व्हावेत, कार्यर्त्यांचे देवदेवतांना साकडे..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आल्यामुळे श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांच्यावर डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली योग्य उपचार घेत आहेत. या उपचारांनी ना. आशुतोष काळे लवकरात लवकर बरे होवून जनसेवेसाठी पुन्हा सक्रीय व्हावेत यासाठी कोपरगाव शहरासह विधानसभा मतदार संघातील अनेक गावातील कार्यकर्ते देवदेवतांना साकडे घालत आहेत.ना. आशुतोष काळे उपचार घेत […]

Read More

शिर्डी येथे भारताचा ७३ वा प्रजासत्ताक दिन साई निर्माण क्षैक्षणिक संस्थेत तसेच साई निर्माण करिअर अकॅडमीत मोठ्या उत्साहात संपन्न:- विजयराव कोते…

कोपरगाव प्रतिनिधी (शिर्डी):-२६ जानेवारी रोजी भारताचा ७३ वा प्रजासत्ताक दिन साई निर्माण क्षैक्षणिक संस्थेत तसेच साई निर्माण करिअर अकॅडमीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन श्री विजयराव कोते पा, श्री गिते मेजर, श्री कोळगे मेजर, श्री हरिश्चंद्र कोते, श्री बबनराव सोमवंशी, हाजी मुन्नाभाई शहा, श्री धनंजय साळी, श्री संजय गोंदकर, शाहीर नंदकुमार खरात, […]

Read More

श्रीमान गोकुळचंदजी विदयालयामध्ये प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं ध्वजारोहण संपन्न; आपल्या देशा प्रती प्रेम,आदराची भावना शाळेतुनच वाढीला लागते:- जैन मुनि १०८ श्री वर्धमान सागर महाराज…

कोपरगाव प्रतिनिधी:-श्रीमान गोकुळचंदजी विदयालयामध्ये २६जानेवारी ७३व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं ध्वजारोहण संपन्नश्रीमान गोकुळचंदजी विदयालयात २६जानेवारी ७३व्या प्रजासत्ताक दिना निमित्तानं जैन मुनि १०८ श्री वर्धमान सागरजी महाराज यांनी विदयार्थी,शिक्षकांना मार्गदर्शन केले.ते पुढे म्हणाले की विदयार्थीनी शिक्षण घेत असतांना देशा विषयी आत्मियता ठेवावी. म.गांधीनी भगवान महावीर यांचे अहींसा तत्त्वाचा वापर केले. म.गांधी आणि त्यांच्या सहका-यांनी अहिंसा व असहकार […]

Read More

ज्येष्ठ लेखक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांना मंत्री छगन भुजबळ यांची श्रद्धांजली…

महाराष्ट्राचा बहुआयामी तारा निखळला:- छगन भुजबळ… कोपरगाव प्रतिनिधी:-चतुरस्त्र लेखक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांच्या निधनाच्या वृत्ताने l धक्का बसला असून महाराष्ट्राचा बहुआयामी तारा निखळला अश्या शब्दात राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. आपल्या शोकसंदेशात मंत्री भुजबळ म्हणाले की, डॉ. अनिल अवचट यांनी दलित, […]

Read More