जयहिंद विचार मंच संस्थापक अध्यक्ष किशोर चोरगे यांनी केला अनोख्या पध्दतीने प्रजासत्ताक दिन साजरा..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव इनडोअर गेम्स हाॅल समोर जयहिंद विचार मंच संस्थापक अध्यक्ष किशोर चोरगे यांनी वृक्षारोपण करून अनोख्या पध्दतीने प्रजासत्ताक दिन साजरा केला गेलासदर स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी जयहिंद विचार मंच ला वृक्ष उपलब्ध करून दिले त्यांनंतर जयहिंद विचार मंच तर्फे भारतीय सिमेवर तैनात सैनिक प्रसाद लोहाटे या इंडियन आर्मी सैनिकांच्या हस्ते वृक्षारोपण केले या वृक्षरोपना […]

Read More

शिर्डी उप विभागीय अधिकारी कार्यालय प्रजासत्ताक दिन साजरा, उप विभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न:- सुरेश पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):-भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त शिर्डी उप विभागीय अधिकारी कार्यालयातील ध्वजारोहण समारंभ आज नगरपंचायत व्यापारी संकुल इमारतीच्या प्रांगणात साजरा झाला. शिर्डी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, मान्यवर, नागरीक आदींना प्रांताधिकारी यांनी यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या समारंभास शिर्डीचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे , पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील तसेच विविध क्षेत्रातील […]

Read More

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी सबजेल येथे कैद्यांना १ तास मार्गदर्शन केले व जिलेबी वाटप केली…

कोपरगाव प्रतिनिधी:-२६ जानेवारी रोजी सबजेल येथे पोलीस निरीक्षक वासुदेवजी देसले यांनी भेट देवून कैद्यां ची विचारपूस करून त्यांना जिलेबी देवून प्रजासत्ताक दिनानिमित्त कैद्यांना समुपदेशन केले.त्यांच्या तुन गुन्हेगारी वर्तणूक कशी सुधारेल व कमी करता येईल या करिता एक तास त्यांचे सोबत राहून त्यांचे मनपरिवर्तन कामी मार्गदर्शन केले. पोलिस निरीक्षक वासुदेवजी देसले यांच्या समवेत जेलर होते.

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२६ जानेवारी रोजी डिस्चार्ज दिलेले ३९ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह २० आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २५५५६५ झाल्या असुन १५७९० कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १५३३९ आहे तर उपचार सुरू असलेले २२२ आहे व मयत झालेले २२९ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२६ जानेवारी २०२२ आज ३९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल २१० रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ८ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

विद्यार्थांकरिता शिक्षकांचे दातृत्त्व, ऑनलाइन शिक्षणासाठी शिक्षकांनी शाळेकरिता 43 इंची अँड्रॉइड स्मार्ट टीव्ही खरेदी केला…!!

कोपरगाव प्रतिनिधी:-नगरपालिका शाळा क्र.५, कोपरगाव ही बेट भागात असलेली प्राथमिक शाळा आहे. शाळेची स्थापना 17 डिसेंबर 1917 ची असून शाळेत गोरगरीब पालकांची मुले शिक्षण घेतात. काळानुरूप शिक्षणात बदल होत गेले. अनेक इंग्रजी, सेमी व सी. बी. एस. ई. माध्यमाच्या शाळा सुरु झाल्या, तशी मराठी शाळेची पटसंख्या कमी होत गेली. अश्या बदलत्या शिक्षण पद्धतीत सरकारी मराठी […]

Read More

कोपरगांवच्या सोमेश्वर महादेवाला प्रजासत्ताक दिनी फुलपानांची आकर्षक सजावट…

श्रीमंत महामहीम पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थानची राष्ट्र उपासना… कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरातील वेस जुने गावठाण,सराफ बाजारातील श्रीमंत महामहीम पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थानचे सोमेश्वर महादेव शिवलिंगास भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध फुलांनी सजवून सोमेश्वर देवस्थानचे वतीने प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.शहाजीराजे भोसले… छत्रपती शिवाजीराजे महाराज… श्रीमंत पेशवे या सर्वांच्या कालखंडात पवार घराण्याचे […]

Read More

मतदार यादी पारदर्शक करण्यावर भर देणार:- कुंदन हिरे…

जिल्ह्यातील उत्कृष्ट सहायक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून तहसीलदार कुंदन हिरे यांची जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांच्याकडून घोषणा…. राहाता तहसील कार्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा… कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):- जनतेप्रती उत्तरदायित्व ठेवतं तालुक्यातील मतदार यादी पारदर्शक व समाजातील सर्व घटकांचा समावेश करण्यावर भर देण्यात येईल. अशा शब्दात राहाता तहसीलदार कुंदन हिरे यांनी आज येथे मार्गदर्शन केले.राहाता तहसीलदार कार्यालयातील निवडणूक शाखेच्या […]

Read More

कोपरगाव शहरात शासकीय वसतिगृह बांधावे:- अँड.नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरात अनेक शैक्षणिक संस्था आहेत मात्र गोरगरीब विद्यार्थ्यांना राहण्यासाठी शासकीय वसतिगृह नाही त्यामुळे कोपरगाव शहरात सामाजिक न्याय विभागाने शासकिय वसतिगृह उभारावे अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहेआपल्या प्रसिद्धी पत्रकात पोळ पुढे म्हणाले की कोपरगाव शहरात पूर्वी माळी बोर्डिंग व शेतकरी बोर्डिंग तसेच डॉ बाबासाहेब […]

Read More

मालोजी कोरडे पाटील चौक फलक अनावर करताना आनंद झाला आहे:- प्रसादरावजी तनपुरे माजी खासदार…

कोपरगाव प्रतिनिधी:-“मालोजी कोरडे पाटील चौक फलक अनावर करताना आनंद झाला आहे “,माजी खासदार प्रसादरावजी तनपुरेसोमवार दि 24/1/22 रोजी राहुरी शहरातील पंचायत समिती कर्मचारी वसाहत जवळी चौकास मालोजी कोरडे पाटील चौक असे नामकरण करण्यात आले त्याचा फलक अनावर कार्यक्रम पार पडला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जेष्ठ व्यावसायिक पुनम शेठ सुराणा हे होतेयावेळी बोलताना तनपुरेसाहेब पुढे म्हणाले […]

Read More

श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात राष्ट्रीय साक्षरता दिवस उत्साहाने संपन्न..!!

कोपरगाव प्रतिनीधी:-श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात राष्ट्रीय साक्षरता दिवस उत्साहाने संपन्न.दिनांक २५जानेवारी येथे राष्ट्रीय मतदार साक्षरता दिवस श्रीमान गोकुळचंदजी विदयालय,कोपरगांव येथे साजरा करण्यात आला.कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी कोपरगांवच्या निवासी तहसिलदार मनिषा कुलकर्णी होत्या.कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांतील कु.प्रथमेश कुलकर्णी,कु.तनया संत,तन्मय निकम,सुयश जाधव आदि विदयार्थीनी मतदार साक्षरता दिना बद्दल आपले विचार व्यक्त केले.मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर यांनी प्रास्ताविक मध्ये लोकशाही देशामध्ये […]

Read More