कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२७ जानेवारी रोजी डिस्चार्ज दिलेले ६७ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ३३ आहे…

कोपरगाव

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २५६१८६ झाल्या असुन १५८२३ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १५४०६ आहे तर उपचार सुरू असलेले १८८ आहे व मयत झालेले २२९ आहे.

कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.२७ जानेवारी २०२२ आज ६७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 
आज एकूण तब्बल ३०७ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १५ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी २ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील १६ रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील १५ पुढीलप्रमाणे:-
जेऊरपाटोदा १, येसगाव १, निघोज १, कोकमठाण ३, दहिगाव बोलका को.२, जंगली महाराज आश्रम को.१, शिवाजी रोड को.१, लक्ष्मीनगर को.१, धारणगाव रोड को.१, कोपरगाव १, मढी २
तर नगर येथील २ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
बोरावके नगर को.१, सोनवणे वस्ती को.१
खाजगी लॅबमधील १६ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
राम मंदिर जवळ को.१, इंदिरा पथ को.१, हंडेवाडी १, आढाव बिल्डिंग को.१, करंजी १, येवला रोड को.१, रेणुका नगर को.१, शिंगणापूर १, ब्राम्हणगाव १, विवेकानंद नगर को.१, कोळपेवाडी १, कोपरगाव २, माहेगाव २, मुर्शतपुर १
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह ३३ आहे.
आज नगर येथे ३१४ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.

सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर  यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास घोलप व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.


सध्या परिस्थिती चांगली  होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *