कोपरगाव शहरातील मंजूर विकास कामे पावसाळ्याच्या आत पूर्ण करा राष्ट्रवादीची मागणी..!
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरातील नागरिकांना येणाऱ्या पावसाळ्यात खराब रस्ते तसेच स्वच्छता विभागाच्या रखडलेल्या कामांचा त्रास होवू नये यासाठी मजूर करण्यात आलेली विकासकामे पावसाळ्याच्या आत पूर्ण करावी अशी मागणी कोपरगाव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मंजूर विकासकामे पावसाळ्याच्या आत पूर्ण करण्यासंदर्भात कोपरगाव नगरपरिषदेचे […]
Read More