आज दिनांक.१० मे २०२१ रोजी १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थींना कोव्हॅक्सीन चा पहीला डोस देण्यात येणार आहे:- डॉ.क्रुष्णा फुलसौंदर…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दिनांक.१०/०५/२०२१ रोजी १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थींना कोव्हॅक्सीन चा पहीला डोस देण्यात येणार आहे त्या सर्व लाभार्थ्यांना ग्रामीण रुग्णालय कोपरगाव येथून फोन केला जाणार आहे त्याच व्यक्तींनी लस घेण्यासाठी ग्रामीण रुग्णालय येथे यावे व इतर कोणीही चौकशीसाठी गर्दी करू नये उद्याचे लसीकरण सत्र पूर्णपणे ऑनलाईन बुक झाले आहे व तसा मेसेज सर्वांना प्राप्त झाला आहे उद्या एकूण २०० डोस देण्यात येणार आहे तरी जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे धन्यवाद…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *