राजकारण्यांचे डावपेच; त्रास मात्र करदात्या जनतेला:-विजय वहाडणे…

कोपरगाव प्रतिनिधी:-        कोपरगाव नगरपरिषदेत झालेल्या तोडफोड व मारहाण प्रकरणामुळे अनेक अधिकारी रजेवर जाताहेत, तर काहींनी दहशतीमुळे बदलीचे प्रयत्न सुरू केले आहेत.कोपरगाव नगरपरिषदेचे कामकाज ठप्प करण्याचा कुटिल डावपेच करणारे राजकारणी कोण? हे जनतेला माहित आहे.काहींनी मंजूर विकासकामे होऊ नयेत यासाठी कोर्ट कचेऱ्या  करायच्या व काहींनी दहशत करायची हा फॉर्म्युला वापरून किळसवाणे राजकारण करणारे […]

Read More

२८ जुलै २०२१ चा कोरोना लसीकरण अपडेट्स:-कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिक्षक डॉ. क्रुष्णा फुलसौंदर…

कोपरगाव प्रतिनिधी:- दि. २८ जुलै बुधवार रोजी ग्रामीण रुग्णालय कोपरगाव येथे कोविशील्ड(covishield) लस दुसरा डोस( फक्त कोपरगाव शहरातील लाभार्ती साठी) सकाळी ९ते १ वाजेपर्यंत ठेवण्यात आला आहे ज्यांनी कोविशील्ड लसीचा पहिला डोस २३एप्रिल २०२१ आधी (ग्रामीण रुग्णालय, आत्मा मलिक हॉस्पिटल किँवा संत जनार्दन हॉस्पिटल येथे )घेतला आहे व ज्यांचा दुसरा डोस बाकी आहे अशा सर्वांनी […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२७ जुलै रोजी डिस्चार्ज दिलेले २४ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह २५ आहे तसेच मयत ०० आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १२१२४५ झाल्या असुन १२९७६ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १२६१४ आहे तर उपचार सुरू असलेले १५२ आहे व मयत झालेले २१० आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२७ जुलै २०२१ आज २४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ५५० रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ११ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

ट्रान्सपोर्ट चालकांच्या विविध प्रश्नांबाबत पदाधिकाऱ्यांची मनपा आयुक्तांशी चर्चा; शहराच्या चारही दिशांना ट्रक टर्मिनल विकसित करा:- राजेंद्र फड…

कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):- आडगाव ट्रक टर्मिनल येथील गाळे धारकांना आकारण्यात आलेल्या घरपट्टीतील दुरुस्तीसह विविध प्रश्नांबाबत आज नाशिक नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिक मनपा आयुक्त कैलास जाधव यांची भेट घेतली. यावेळी आमदार सीमा हिरे, नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड, सुभाष जांगडा, गुरुमेलसिंग इप्पल महेंद्रसिंग राजपूत, दिपक ढिकले, शंकर धनावडे, विनोदकुमार चौधरी यांच्यासह पदाधिकारी […]

Read More

देवळाली प्रवरा मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचा जन्मदिवस साजरा..!!

कोपरगाव प्रतिनिधी:- देवळाली प्रवरा मेडिकल हेल्प टीम च्या वतीने देवळाली प्रवरा मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचा जन्मदिवस साजरा करणेत आला. रोटरी ब्लड बँक राहुरी यांचे सहकार्याने आयोजि करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. सकाळी ९.०० वाजता देवळाली प्रवरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजित निकत यांचे हस्ते बाजारतळ येथील आराध्या […]

Read More

कोपरगाव मधील के. जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या ११ विद्यार्थ्यांचा राज्यस्तरीय युवा शिबिरात सहभाग..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-गांधी रिसर्च फाउंडेशन, जळगाव द्वारा ‘गांधी विचार शृंखले’ अंतर्गत महाविद्यालयीन युवकांसाठी आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन शिबिरात स्थानिक के. जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या ११ विद्यार्थ्यांनी सहभागी होत या चार दिवसीय शिबिरातील प्रेरक व्याख्यानांचा लाभ घेत मुक्त चर्चेत सहभाग नोंदविल्याची माहिती प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी येथे दिली. या ऑनलाइन शिबिरात […]

Read More

भूषण हेअर स्टाईल भेंडाळी येथे नवीन दालनास सदिच्छा भेट..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-भूषण हेअर स्टाईल भेंडाळी येथे नवीन दालनास भेट देण्यात आली प्रसंगी महाराष्ट्र नाभिक महामंडळ नाशिक जिल्हा अध्यक्ष श्री जगदीश भाऊ सोनवणे युवा जिल्हाध्यक्ष श्री गणेश जाधव निफाड तालुका अध्यक्ष युवा सेना श्री डॉक्टर प्रकाश वाघ लासलगाव शहर अध्यक्ष श्री तुषार भाऊ जगताप येवला शहर अध्यक्ष संदीप जाधव दिंडोरी तालुका अध्यक्ष श्री गोरख भाऊ गायकवाड […]

Read More

महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रांत अध्यक्ष श्री .माननीय कल्याणराव जी दळे साहेब यांच्या वाढदिवसाचे निमीत्ताने अहमदनगरमधील भटक्या विमुक्ती जमातीतील तांड्यावर लहान मुलामुलींना फळे व बिस्कीट खाऊचे वाटप करून साजरा करण्यात आला..!

कोपरगाव प्रतिनिधी:-महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रांत अध्यक्ष श्री .माननीय कल्याणराव जी दळे साहेब यांच्या बावन्नाव्या वाढदिवसाचे औच्चीतानिमीत्ताने अहमदनगरमधील भटक्या विमुक्ती जमातीतील तांड्यावर लहान मुलामुलींना फळे व बिस्कीट खाऊचे वाटप करुन श्रीमान कल्याण रावजी दळे साहेबांचा वाढदिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे अ नगर जिल्हा अध्यक्ष श्री बाळासाहेबजी भुजबळ जिल्हा महीला अध्यक्ष सौ वनिता […]

Read More

मनसे दिव्यांग सेना कोपरगाव तालुका जाहीर प्रवेश व पद वाटप सोहळा संपन्न..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-मनसे दिव्यांग सेना कोपरगाव तालुका जाहीर प्रवेश व पद वाटप सोहळा संपन्न;मनसे अध्यक्ष हिंदू जननायक सन्माननीय श्री राज साहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन मनसे दिव्यांग सेना प्रदेशाध्यक्ष मा.श्री संजयजी तुरडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे दिव्यांग सेना अहमदनगर जिल्हा अध्यक्ष योगेश गंगवाल यांच्या नेतृत्वात तसेच आमचे नेते मनसे उपजिल्हाध्यक्ष अहमदनगर उत्तर मा.श्री संतोष भाऊ […]

Read More

विस्थापितांच्या भावनांशी कुणीही खेळू नका:- विजय वहाडणे…

कोपरगाव प्रतिनिधी:-मी सर्वपक्षीय प्रतिनिधींना सोबत घेऊन शहरातील अनेक ठिकाणी खोका शॉप-गाळे उभारण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून शासनाकडे अनेकवेळा प्रयत्न केले हे सर्वांना माहित आहे.तरीही कुणी जागा मिळवून देण्यासाठी वॅट्सअपवर मेसेज पाठवून विस्थापितांना वेड्यात काढीत असेल तर माझा नाईलाज आहे.विस्थापित बंधुना माझी विनंती आहे,तुम्ही सावध व्हा.कारण निवडणूक जवळ आल्याने अनेक तथाकथित समाजसेवक तुमची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करतील.कोपरगाव […]

Read More