२८ जुलै २०२१ चा कोरोना लसीकरण अपडेट्स:-कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिक्षक डॉ. क्रुष्णा फुलसौंदर…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- दि. २८ जुलै बुधवार रोजी ग्रामीण रुग्णालय कोपरगाव येथे कोविशील्ड(covishield) लस दुसरा डोस( फक्त कोपरगाव शहरातील लाभार्ती साठी) सकाळी ९ते १ वाजेपर्यंत ठेवण्यात आला आहे ज्यांनी कोविशील्ड लसीचा पहिला डोस २३एप्रिल २०२१ आधी (ग्रामीण रुग्णालय, आत्मा मलिक हॉस्पिटल किँवा संत जनार्दन हॉस्पिटल येथे )घेतला आहे व ज्यांचा दुसरा डोस बाकी आहे अशा सर्वांनी उद्या ग्रामीण रुग्णालय कोपरगाव येथे पहिला डोस प्रमाणपत्रासह उपस्थित राहावे.. इतर कोणीही लस घेणे किँवा चौकशी साठी येऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *