
कोपरगाव प्रतिनिधी:-
मनसे दिव्यांग सेना कोपरगाव तालुका जाहीर प्रवेश व पद वाटप सोहळा संपन्न;
मनसे अध्यक्ष हिंदू जननायक सन्माननीय श्री राज साहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन मनसे दिव्यांग सेना प्रदेशाध्यक्ष मा.श्री संजयजी तुरडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे दिव्यांग सेना अहमदनगर जिल्हा अध्यक्ष योगेश गंगवाल यांच्या नेतृत्वात तसेच आमचे नेते मनसे उपजिल्हाध्यक्ष अहमदनगर उत्तर मा.श्री संतोष भाऊ गंगवाल कोपरगाव तालुका अध्यक्ष मा.श्री अनिल भाऊ गायकवाड तालुका मार्गदर्शक मा.श्री सुनील भाऊ फंड यांच्या उपस्थितीतं मोठ्या संख्येने दिव्यांग बंधू-भगिनींनी मनसे दिव्यांग सेनेत जाहीर प्रवेश केला यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी प्रवेश केलेल्या सर्व दिव्यांग बंधू भगिनींचे स्वागत करून अभिनंदन केले तसेच प्रवेश केलेल्या दिव्यांग बंधू भगिनीं पैकी श्री रोशन खकाळे तालुकाध्यक्ष दिव्यांग सेना कोपरगाव श्री गिरीश नारंग तालुका संघटक श्री संजय गीते तालुका उपाध्यक्ष श्री प्रसाद डीबरे तालुका उपाध्यक्ष श्री किशोर हिवरे तालुका उपाध्यक्ष श्री पप्पू वीर शहराध्यक्ष सौ.संगीताताई रावळ महिला शहराध्यक्ष सौ.अनिता ताई वाघ महिला शहर उपाध्यक्ष या दिव्यांग बंधू-भगिनीची मनसे दिव्यांग सेनेच्या विविध पदावर उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली यावेळी निवड केलेल्या पदाधिकाऱ्यांचे उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या याप्रसंगी मोठ्या संख्येने बंधू-भगिनी उपस्थित होते
