श्री. साईज्योती हॉस्पिटल येथे नव्याने बसवण्यात आलेल्या अत्याधुनिक बेसल सोलर मशीनचे उदघाटन आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या शुभहस्ते पार पडले…

कोपरगाव प्रतिनिधी:- डॉ. तुषारजी गलांडे व डॉ. सौ. काजलताई गलांडे यांच्या श्री साईज्योती हॉस्पिटल येथे नव्याने बसवण्यात आलेल्या अत्याधुनिक बेसल सोलर मशीनचे उदघाटन आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुधाकरजी दंडवते, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनीलजी गंगूले, नगरसेवक विरेनजी बोरावके, […]

Read More

संजीवनी पाॅलीटेक्निकचे नोकरदार तीन शतक पार:- श्री. अमितदादा कोल्हे…

संजीवनीने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये पुर्ण केले ३०३ विद्यार्थ्यांचे नोकरदार होण्याचे स्वप्न पुर्ण…कोपरगांव प्रतिनिधी:- संजीवनी के. बी. पी. पाॅलीटेक्निकच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये नामांकित कंपन्यांमध्ये तब्बल ३०३ विध्यार्थ्यांना त्यांच्या अंतिम निकाला अगोदरच नोकऱ्या मिळवुन देवुन त्यांचे नोकरदार होण्याचे स्वप्न पुर्ण केले आहे. यातील जास्तीत जास्त विद्यार्थी हे ग्रामिण भागातील असुन […]

Read More

गावापासून शहरापर्यंत विकास कामे करणे माझी जबाबदारी:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- मतदार संघातील जनतेने मला निवडून देवून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी माझ्यावर टाकलेला विश्वास हि माझ्यासाठी संधी आहे. माझ्यावर दाखविलेल्या विश्वास सार्थ ठरविण्यासाठी निवडून आल्यापासून प्रत्येक गावाच्या रस्त्यासाठी निधी आणत असून गावापासून शहरापर्यंत विकास कामे करणे हि माझी जबाबदारी आहे असे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले. फोटो ओळ- डाऊच खुर्द येथे रस्त्यांच्या […]

Read More

जीवघेण्या संकटात स्वत:च्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करणे कौतुकास्पद :- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:– मागील वर्षापासून संपूर्ण विश्वावर आलेल्या कोरोना संकटामुळे प्रत्येकाच्या मनात एकप्रकारची भीती निर्माण झाली असतांना स्वतःहून कोविड केअर सेंटरमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त करून आपला व आपल्या कुटुंबाचा विचार न करता बाधित रुग्णांची सेवा करणे अभिमानास्पद असून स्वत:च्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करणे कौतुकास्पद असल्याचे गौरवदगार आ. आशुतोष काळे यांनी काढले. कोपरगाव येथील […]

Read More

आपले प्रश्न कुणामुळे सुटले हे जनतेला माहित आहे:- आ. आशुतोष काळे…

आ. काळे प्रत्येक घटकांचे प्रश्न सोडविण्यासाठी धडपडनारे लोकप्रतिनिधी:- प्रकल्पबाधित शेतकरी…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- सत्ता असतांना नागरिकांची कामे करता आली नाही व आता नागरिकांचे जे काही प्रश्न सुटत आहे ते प्रश्न आमच्यामुळेच सुटत असल्याचे भासवत श्रेय घेण्यासाठी काहींची धडपड सुरु आहे. मात्र आपले प्रश्न कुणामुळे सुटले हे जनता जाणून आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारचे योगदान नसतांना कुणीही […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.१७ ऑगस्ट रोजी डिस्चार्ज दिलेले २८ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह २६ आहे तसेच मयत ०० आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १४२९४२ झाल्या असुन १३४५९ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १३०७७ आहे तर उपचार सुरू असलेले १६९ आहे व मयत झालेले २१३ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.१७ ऑगस्ट २०२१ आज २८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ५०१ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ९ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

डॉ.घायतडकर पाटील डेंटल क्लिनिकच्या वतीने आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कोविड पश्चात आजारांसंदर्भात आरोग्य शिबिराचे उदघाटन आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या शुभहस्ते पार पडले….

कोपरगाव प्रतिनिधी:- डॉ. घायतडकर पाटील डेंटल क्लिनिकच्या वतीने आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कोविड पश्चात आजारांसंदर्भात आरोग्य शिबिराचे उदघाटन दि.१६ ऑगस्ट रोजी आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या शुभहस्ते पार पडले. या शिबिरामध्ये कोविडमधून बरे झाल्यानंतर रुग्णांना होणाऱ्या म्युकरमायकोसिस, हृदयरोग, किडनीचे आजार, मानसिक आजार, ताण – तणाव, अशक्तपणा आदी आजारांवर तज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी […]

Read More

तहसिल कार्यालय कोपरगाव येथे ७५ स्वात्र्यंतदिनानिमित्त तहसिलदार योगेश चंद्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले तर आमदार आशुतोष दादा काळे यांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली…

कोपरगाव प्रतिनिधी:- तहसील कार्यालय कोपरगाव येथे आमदार आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थित ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. याप्रसंगी सभापती, उपसभापती, सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष, संचालक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक, कार्यकर्ते, सर्व प्रशासकीय […]

Read More

माझी शेती,माझा सातबारा मीच नोंदविणार माझा पिकपेरा:- तहसिलदार योगेश चंद्रे…

कोपरगाव प्रतिनिधी:- माझी शेती,माझा सातबारामीच नोंदविणार माझा पिकपेरा, शेतकरी बंधु भगिनीनो नमस्कारचला शेतकरी सक्षमीकरणाच्या क्रांतीचे साक्षीदार होवून सहभाग नोंदवूया… आपण ई-पीक पाहणीची खालील लिंक वापरून लाईव्ह ॲप डाऊनलोड करा आणि आपल्या शेताची पिक पाहणी अपलोड करालिंक – http://epeek.mahabhumi.gov.in/app_downloadसूचना :या लिंक वरील माहिती थेट ७/१२ वर जाणार असल्याने चुकीची पिकपाहणी अपलोड होणार नाही याची दक्षता घ्यावी.तसेच […]

Read More

शिर्डी साई आश्रयात २ निराधार मुली, एक निराधार मनोरुग्ण महिला तसेच एक वृद्ध आजी व आजोबा साई आश्रयात दाखल झाले:- साईसेवक गणेश दळवी…

कोपरगाव प्रतिनिधी:- साई बाबांच्या कृपा आशीर्वादाने सुरु असलेल्या साईआश्रया परिवार येथें साई चरित्र पारायण व साई कथामृत सोहळा दी. 9 ऑगस्ट पासून सुरु होता आज सांगता झाली परंतु या दरम्यान साई आश्रयात 2 निराधार मुली तसेच एक निराधार मनोरुग्ण महिला तसेच एक वृद्ध आजी व आजोबा साई आश्रयात दाखल झालें हेच खरे साईंचे काम हे […]

Read More