शिर्डी साई आश्रयात २ निराधार मुली, एक निराधार मनोरुग्ण महिला तसेच एक वृद्ध आजी व आजोबा साई आश्रयात दाखल झाले:- साईसेवक गणेश दळवी…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- साई बाबांच्या कृपा आशीर्वादाने सुरु असलेल्या साईआश्रया परिवार येथें साई चरित्र पारायण व साई कथामृत सोहळा दी. 9 ऑगस्ट पासून सुरु होता आज सांगता झाली परंतु या दरम्यान साई आश्रयात 2 निराधार मुली तसेच एक निराधार मनोरुग्ण महिला तसेच एक वृद्ध आजी व आजोबा साई आश्रयात दाखल झालें

हेच खरे साईंचे काम हे समजून त्यांना साई आश्रय देण्यात आला पुढील अंधःकारमाय जीवन साईबाबा नक्कीच प्रकाशमय करतील ओम साई राम
साई सेवक – गणेश दळवी
मो . 9637549300

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *