तहसिल कार्यालय कोपरगाव येथे ७५ स्वात्र्यंतदिनानिमित्त तहसिलदार योगेश चंद्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले तर आमदार आशुतोष दादा काळे यांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- तहसील कार्यालय कोपरगाव येथे आमदार आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थित ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. याप्रसंगी सभापती, उपसभापती, सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष, संचालक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक, कार्यकर्ते, सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *