कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.१६ ऑगस्ट रोजी डिस्चार्ज दिलेले २० आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १६ आहे तसेच मयत ०० आहेत…
कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.१६ ऑगस्ट २०२१ आज २० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ५६५ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १४ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ०० रुग्ण आढळले.तसेच खाजगी लॅब मधील २ रुग्णांचे अहवाल .रँपिड टेस्ट मधील १४ पुढीलप्रमाणे:-मुर्शतपुर १ , संवत्सर १, शिंगणापूर २, घोडेगाव ४, सुरेगाव १, काकडी ५खाजगी लॅबमधील […]
Read More