
कोपरगाव प्रतिनिधी:- माझी शेती,माझा सातबारा
मीच नोंदविणार माझा पिकपेरा,
शेतकरी बंधु भगिनीनो नमस्कार
चला शेतकरी सक्षमीकरणाच्या क्रांतीचे साक्षीदार होवून सहभाग नोंदवूया…

आपण ई-पीक पाहणीची खालील लिंक वापरून लाईव्ह ॲप डाऊनलोड करा आणि आपल्या शेताची पिक पाहणी अपलोड करा
लिंक – http://epeek.mahabhumi.gov.in/app_download
सूचना :
या लिंक वरील माहिती थेट ७/१२ वर जाणार असल्याने चुकीची पिकपाहणी अपलोड होणार नाही याची दक्षता घ्यावी.
तसेच प्रशिक्षणासाठी डेमो ॲप अजून १५ दिवस सुरु राहणार आहे.
काहीही अडचण आल्यास आपल्या गावाचे तलाठी किंवा कृषी सहाय्यक यांचेशी संपर्क साधावा. हेल्प लाईन क्रमांक:- 020-25712712
