ठाकरे लाट येऊन भविष्यात विधानसभेवर भगवा फडकेल:- जिल्हाप्रमुख पै. रावसाहेब खेवरे… शिंगवे येथे शिवसेनाशाखेच्या बोर्डाचे अनावरण…

कोपरगाव प्रतिनिधी:- शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरेसाहेब यांनी देशातील मुख्यमंत्र्यामध्ये सर्वात अव्वल दर्जाचे काम करीत जनतेचा विश्वास मिळविल्याने भविष्यात ठाकरे लाट येऊन विधानसभेवर भगवा फडकेल असा विश्वास जिल्हाप्रमुख पै रावसाहेब खेवरे यांनी पुणतांबा गटात झालेल्या शिवसंपर्क अभियान व शिंगवे शाखा बोर्ड उदघाटन प्रसंगी व्यक्त केलादेश कोरोनाच्या संकटात आहे राज्यात पुराचे थैमान सुरु […]

Read More

दि राहुरी अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना…

कोपरगाव प्रतिनीधी:-दि राहुरी अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. श्री शिवाजीनगर या संस्थेची नुकतीच स्थापना करणेत आली असून आज अहमदनगर येथे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांचे कार्यालय येथे जिल्हा उपनिबंधक मा. दिग्विजयजी आहेर साहेब यांचे हस्ते दि राहुरी अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे नोंदणी प्रमाणपत्र संस्थेचे चेअरमन प्रशांत काळे, राहुरी अर्बन निधी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामभाऊ काळे […]

Read More

मातंग समाजाला सांस्कृतिक भवनासाठी निधी उपलब्ध करून घ्यावा:- अँड.नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगावचे आ मा आशुतोष काळे यांनी विविध समाज बांधवांच्या सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी भरघोष निधीची घोषणा केली असून त्यांच्या प्रमाणेच मातंग समाज बांधवांच्या सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी निधी मिळावा अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहेआपल्या प्रसिद्धी पत्रकात पोळ पुढे म्हणाले कोपरगाव शहरात विविध समाज बांधवांची समाज मंदिरे […]

Read More

गंगागिरींचा सत्संग सप्ताहाच्या माध्यमातून सर्वदूर:- स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-गंगागिरी महाराजांचा सत्संग सप्ताहाच्या माध्यमातून सर्वदूर पोहोचला असून नारायणगिरी महाराजांनी सामुहिक नामस्मरण भक्तीतून वैयक्तिक भक्तीकडे जाण्याचा मार्ग दाखवला, तर महंत रामगिरी महाराज यांनी त्याची व्याप्ती वाढवून कोरोना महामारीत मनुष्याची अध्यात्मिक बांधणी करत असल्याचे प्रतिपादन भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केले. जोपर्यंत सूर्य चंद्र आहे तोपर्यंत गंगागिरी महाराजांच्या सप्ताहाची गोडी सर्वसामान्यांच्यi वैचारिक विचारधारेची जडणघडण […]

Read More

कोपरगाव व्यापारी समितीच्या वतीने कोपरगाव नगरपरिषदेचे नूतन मुख्यआधिकारी गॊसावी साहेब यांचे स्वागत करून अभिनंदन करण्यात आले…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव व्यापारी समितीच्या वतीने कोपरगाव नगरपरिषदेचे नूतन मुख्यआधिकारी गॊसावी साहेब यांचे दि.१८ ऑगस्ट रोजी स्वागत करून अभिनंदन करण्यात आले,तसेच कोपरगाव शहरातील छोटे छोटे व्यापारी,पथकर,विस्थापित टपरी धारक,यांचे प्रश्न ,अडी अडचणी,प्रामुख्याने सोडविण्यास मी कटीबद्ध असल्याची ग्वाही ही मुख्यआधिकारी यांनी दिली आहे तसेच कोपरगाव व्यापारी समिती ही आपल्याला सर्वोत्तपरी सहकार्य करेल अशी समितीच्या वतीने ही ग्वाही […]

Read More

धोत्रे परिसरातील 65 लाख रुपये खर्चाचे कामाचे स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते लोकार्पण…

कोपरगाव प्रतिनिधी:-जनतेच्या विकासाची नाळ जुळल्यामुळेच आपण नेहमी कुणालाही नडविण्याची भूमिका न घेता छोट्या-छोट्या कामात गावच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास जोपासला, पण जे दुसऱ्यांना फसवण्यासाठी गेले त्यात त्यांचीच फसगत झाली. धोत्रेवासियांनी गावच्या विकासात मोलाचा वाटा दिला. कामात निष्ठेला महत्त्व आहे, त्यातून न्याय मिळतो असे प्रतिपादन भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केले. कोरोनात जिवाभावाची माणसे गेली, अजूनही मारामारी […]

Read More

शासनमान्य भाजीपाला नर्सरीचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा:- आ. आशुतोषदादा काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करतांना फायदेशीर आणि दर्जेदार शेती करणे मोठे आवाहन असून हे आवाहन पूर्ण करण्यासाठी शेतीसाठी दर्जेदार रोपांची नितांत गरज असून शेतकऱ्यांची हि गरज शासनमान्य रोपवाटीकेतून पूर्ण होणार असून त्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी या रोपवाटिकेचा लाभ घ्यावा असे आमदार आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथील प्रगतीशील शेतकरी दिलीप शिंदे […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.१८ ऑगस्ट रोजी डिस्चार्ज दिलेले २५ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १९ आहे तसेच मयत ०० आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १४४०३२ झाल्या असुन १३४७८ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १३१०२ आहे तर उपचार सुरू असलेले १६३ आहे व मयत झालेले २१३ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.१८ ऑगस्ट२०२१ आज २५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ५२६ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ११ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी […]

Read More

महाराष्ट्र नाभिक महामंडळ जळगांव जिल्हा आयोजित मार्गदर्शन शिबिर व सरपंच,ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार समारंभ उ्साहात संपन्न..!

कोपरगाव प्रतिनिधी (जळगाव):- माणसाच्या जीवनात त्याचे वागणे, बोलणे, राहणीमान याचे खुप महत्त्व आहे. त्यावरुन त्याचा प्रभाव पडत असतो. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात अनेक संकटे येतात, संकटाला न घाबरता, न डगमगता त्यावर मात कशी करता येईल याचा सकारात्मक विचार माणसाला दिशादर्शक ठरत असतो. असे विचार प्रसिध्द समुपदेक तथा संवादक गिरीष कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते महाराष्ट्र नाभिक […]

Read More

समता इंटरनॅशनल स्कूल मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:- अहमदनगर जिल्ह्यातील विद्यार्थी केंद्रीत समता इंटरनॅशनल स्कूल कोपरगाव येथे ७५वा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन सौ.सुधा कैलास ठोळे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करत उत्साहात संपन्न झाला.समता इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, कोपरगाव नगर पालिकेच्या माजी नगराध्यक्षा सौ.सुहासिनी कोयटे, फॅशन डिझायनर सौ.सिमरन खुबाणी, मॅनेजिंग ट्रस्टी सौ.स्वाती कोयटे, […]

Read More