नामदार आशुतोषदादा काळे यांनी खर्डे कॉम्प्लेक्स, कोपरगाव येथे डॉ. कुणाल घायतडकर यांच्या डॉ. घायतडकर पाटील डेंटल क्लिनिकला सदिच्छा भेट दिली…

कोपरगाव प्रतिनिधी:-नामदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी खर्डे कॉम्प्लेक्स, कोपरगाव येथे डॉ. कुणाल घायतडकर यांच्या डॉ. घायतडकर पाटील डेंटल क्लिनिकला सदिच्छा भेट दिली. डॉ. कुणाल घायतडकर यांनी नुकतीच त्यांच्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त १ महिना गरजू रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा दिली. या सेवेचा शेकडो रुग्णांनी लाभ घेतला. या लोकोपयोगी उपक्रमाबद्दल नामदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी डॉ. कुणाल घायतडकर […]

Read More

जेऊर पाटोद्याचा देखील पाणी पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावू:– ना. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील मागील अनेक वर्षापासून अनेक गावातील रखडलेल्या पाणी पुरवठा योजना मार्गी लावण्यात व कोपरगाव शहराचा ५ नंबर साठवण तलाव व विस्तारित पाणी योजना मार्गी लावण्यात महाविकास आघाडी सरकारच्या मदतीने यश आले आहे. त्याप्रमाणे जेऊर पाटोद्याचा देखील पाणी पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही श्री साईबाबा संस्थानच्या […]

Read More

पोहेगाव येथे श्री गणेशजी औताडे यांनी सुरू केलेल्या न्यू इंडिया सोलर सिस्टिम्स या दुकानाचे उदघाटन नामदार आशुतोषदादा काळे यांच्या शुभहस्ते पार पडले…

कोपरगाव प्रतिनिधी:-पोहेगाव येथे श्री गणेशजी औताडे यांनी सुरू केलेल्या न्यू इंडिया सोलर सिस्टिम्स या दुकानाचे उदघाटन आज नामदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या शुभहस्ते पार पडले यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सचिनजी रोहमारे, सुनीलजी शिंदे, नंदकिशोरजी औताडे, संजयजी रोहमारे, मधुकरजी औताडे, राजेंद्रजी औताडे, योगेशजी औताडे, सचिनजी मुजगुले, नानासाहेबजी औताडे, नरहरीजी रोहमारे, आप्पासाहेबजी औताडे, […]

Read More

युवती सेनेच्या वतिने छत्रपती शिवाजी महाराज जंयती निमित्ताने स्त्री शक्ती जनजागृती रँली…

कोपरगाव प्रतिनीधी:-कोपरगाव शहरात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे व कलविंदर सिंग यांच्या मागदर्शनाखाली युवती सेनेच्या वतिने मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली आहे. दि १९ फेब्रुवारी रोजी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले. महिला स्त्रीशक्ती जनजागृती रॅली आयोजीत करून अनोख्या पद्धतीने छत्रपती […]

Read More

कोपरगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी…

कोपरगाव प्रतीनिधी:- कोपरगाव शहरात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे व शहरप्रमुख कलविंदर सिंग यांच्या मागदर्शनाखाली मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली आहे. दि १९ फेब्रुवारी रोजी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले. याप्रसंगी प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने तमाम भारतीयांना […]

Read More

नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशने शिवजयंतीच्या निमित्ताने जपली सामाजिक बांधिलकी:- राजेंद्र फड…

सामाजिक बांधिलकी जपत नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशने शिवजयंतीच साजरी नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून वृद्धाश्रमात अन्नदान, फळ व ब्लॅंकेटचे वाटप तर मनोरंजनासाठी टीव्ही भेट कोपरगाव प्रतिनीधी:-(नाशिक):- शिवजयंतीच्या निमित्ताने नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने सामनगाव येथील वृद्धाश्रमात वृद्धांना फळ व ब्लॅंकेटचे वाटप करत मनोरंजनासाठी टीव्ही भेट देण्यात आला. तर संत गाडगे महाराज आश्रमात वृद्धांना एकवेळचे भोजन दिले. प्रथमतः […]

Read More

सेवा फाऊंडेशनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने सलग तिसऱ्या वर्षी भव्य रक्तदान शिबिर संपन्न:- जुनेद शेख…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यात सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेले सेवा फाऊंडेशनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने सलग तिसऱ्या वर्षी भव्य रक्तदान शिबिर दि. १९ फेब्रुवारी २०२२ रोजी संत ज्ञानेश्वर व्यापारी संकुल, छत्रपती शिवाजी महाराज स्मारका जवळ सकाळी 10 वा.आयोजित करण्यात आले होते.रक्तदान शिबिराचे उद्घाटन कोपरगाव शहर पालिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या हस्ते […]

Read More

शिंगणापुरच्या शिवकमानीचे विवेक कोल्हेंच्या हस्ते लोकार्पण…

कोपरगांव प्रतिनिधी:-तालुक्यातील शिंगणापुर येथे लोकसहभागातून ५० हजार रुपये वर्गणी गोळा करून छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार कमानीचे लोकार्पण शिवजयंतीचे औचित्य साधुन जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांचे हस्ते शनिवारी करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच सुनिता संवत्सरकर होत्या.प्रारंभी भिमा संवत्सरकर यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी सर्वश्री अंकुश कुऱ्हे , शेखर कुऱ्हे, दिनकर गीते, दिगंबर कुऱ्हे, पंकज कुऱ्हे, किरण धोकर, […]

Read More

शौर्यगाथा स्वराज्याची पुस्तक प्रेरणादायी:-विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-ग्रामीण भागात राहून अवघे सातवीपर्यंत शिक्षण झाले, पण विचार मोठे ठेऊन सौ. मिनाताई शिंदे या लेखीकेने शौर्यगाथा स्वराज्याची पुस्तक लिहुन प्रकाशित केले ते प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केले.तालुक्यातील नाटेगांव येथील प्रगतशिल शेतकरी जगन्नाथ रघुनाथ वरपे यांच्या कन्या सौ. मिनाताई शिंदे यांच्या शौर्यगाथा स्वराज्याची पुस्तकाचे प्रकाशन शिवजयंतीचे औचित्य साधुन विवेक […]

Read More