
कोपरगाव प्रतिनिधी:-
पोहेगाव येथे श्री गणेशजी औताडे यांनी सुरू केलेल्या न्यू इंडिया सोलर सिस्टिम्स या दुकानाचे उदघाटन आज नामदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या शुभहस्ते पार पडले


यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सचिनजी रोहमारे, सुनीलजी शिंदे, नंदकिशोरजी औताडे, संजयजी रोहमारे, मधुकरजी औताडे, राजेंद्रजी औताडे, योगेशजी औताडे, सचिनजी मुजगुले, नानासाहेबजी औताडे, नरहरीजी रोहमारे, आप्पासाहेबजी औताडे, दिपकजी रोहमारे, भाऊसाहेबजी सोनवणे, विशालजी रोहमारे, सुधाकरजी औताडे, मच्छिन्द्रजी रोहमारे, सचिनजी औताडे आदी उपस्थित होते.
