समताच्या अतितत्पर सोनेतारण कक्ष व सुसंवाद कक्ष (कस्टमर केयर) चे मा.आमदार आशुतोष काळे यांचे हस्ते उद्घाटन..!

कोपरगाव प्रतिनिधी:- समता पतसंस्थेने सोनेतारण कर्जाच्या माध्यमातून ठेविदर व कर्जदारांची विश्वसाहर्ता जपली असून सोनेतारण कर्ज हे सुरक्षित कर्ज असल्याने बुडण्याचा धोका संभवत नाही त्यामुळे कर्जदारांना अधिकाधिक कर्ज देता येते तसेच समता ही नेहमीच विविध योजना आणि उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सभासदांपर्यंत पोहचली असून अधिकाधिक सभासदांशी सुसंवाद करता यावा यासाठी पतसंस्थेत सुसंवाद कक्ष असणे ही कौतुकास्पद […]

Read More

कोठारी हॉस्पिटल ऑर्थोपेडिक इंटेन्सिव्ह केअर सेंटर व संजीवनी युवा प्रतिष्ठान व शिंगणापूर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने शिंगणापूर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोठारी हॉस्पिटल ऑर्थोपेडिक इंटेन्सिव्ह केअर सेंटर व संजीवनी युवा प्रतिष्ठानव शिंगणापूर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२४ ऑक्टोबर रोजी शिंगणापूर येथेमोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होतेशिबिराचे उद्घाटन शिंगणापूर गावचे सरपंचभीमा सवंत्सरकरयांनी केले व आरोग्य विषयी माहितीतज्ञ डॉक्टर डॉक्टर गणेश ठोंमरे यांनीग्रामस्थ व पेशंट यांना आरोग्याविषयी माहिती दिली व त्यांनी पुढे बोलताना कॉर्न […]

Read More

सणोत्सवांच्या अनुषंगाने लसीकरण वाढविण्यासाठी नियोजन करावे:- पालकमंत्री छगन भुजबळ…

कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):-ग्रामीण भागातील रुग्णसंख्या कमी करण्यासाठी तसेच सणोत्सवांच्या अनुषंगाने लसीकरण वाढविण्यासाठी प्रयत्नपूर्वक नियोजन करण्यात यावे, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत. आज येवला विश्रामगृह येथे निफाड व येवला तालुक्यातील कोरोना सद्यस्थिती आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. याबैठकीस जिल्हा परिषदेचे कृषी […]

Read More

मंत्री छगन भुजबळ धावले अपघात ग्रस्तांच्या मदतीला…

कोपरगाव प्रतिनिधी:-राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ हे येवला दौऱ्यावर असतांना दौरा आटोपून पुढच्या कार्यक्रमासाठी निफाड कडे जात होते. यावेळी येवला विंचूर रस्त्यावर धुळगाव फाटा येथे नुकताच एका कारचा अपघात झालेला होता. याठिकाणी त्यांनी थांबून अपघाताची पाहणी केली. यावेळी सोबत असलेल्या पदाधिकऱ्यांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावली. रुग्णवाहिका येईपर्यंत […]

Read More

‘सूर्यतेज’ वतीने दीपावली-पाड्व्या निमित्त घर तेथे रांगोळी स्पर्धेचे आयोजन…

भारत स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष… कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव येथील सूर्यतेज संस्थेच्या वतीने कोपरगाव फेस्टिव्हल अंतर्गत भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अ.भा.मराठी नाट्य परिषद अहमदनगर जिल्हा शाखा,बाल रंगभूमी परिषद,अहमदनगर,फोटोग्राफर असोसिएशन,कलाध्यापक संघ यांचे सहकार्याने सालाबादप्रमाणे परंपरेनुसार याही वर्षी दीपावली-पाडवा निमित्त ‘घर तेथे रांगोळी’ स्पर्धेचे आयोजन सहभागी स्पर्धकांच्या घरासमोरील अंगणात शुक्रवार दि.०५ नोव्हेंबर २०२१ रोजी सूर्योदयापासून ते सकाळी […]

Read More

देवळालीच्या चित्रकाराचे राज्यपालांकडून कौतुक:- आप्पासाहेब ढुस…

कोपरगाव प्रतिनिधी:-देवळाली प्रवराचे सुपुत्र तथा मुंबई मधील प्रथितयश चित्रकार आसिफ शरीफ शेख यांनी २३ ऑक्टोबर रोजी राज्यातील चित्रकारांच्या अडचणी व त्यावरील उपाय बाबद मुंबई येथील राजभवन मध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची भेट घेतली. प्रसंगी आसिफ शेख यांनी स्वतः निर्माण केलेला चित्रांचा कॅटलॉग राज्यपालांना भेट दिला असता राज्यपालांनी आसिफ शेख यांनी निर्माण केलेल्या चित्रांचे कौतुक […]

Read More

महाविकास आघाडी सरकारची कामे आणि विविध शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांपर्यंत पोहचवा:- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्रनाना पगार…

कोपरगाव प्रतिनिधी (सटाणा/अंबासन):- महाविकास आघाडी सरकारची कामे आणि विविध शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांपर्यंत पोहचवा असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्रनाना पगार यांनी केले आहे. अंबासन ग्रामपंचायत व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संदीप आहिरे यांच्या संयुक्त विद्यमाने अंबासन येथील सावता महाराज सभागृहात शासकीय कागदपत्रांची पूर्तता करून देण्याचे शिबीर संपन्न झाले यावेळी ते […]

Read More

भारतात राहुन दहशतवादास खतपाणी घालणा-या विरूध्द आवाज उठवू:- सौ.स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगावांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचालनालयावर पुष्पवृष्टी… कोपरगांव प्रतिनिधी:-भारत देश एकसंघ असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकविसाव्या शतकातील आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी जाणिवपूर्वक पावले उचलुन राष्ट्रीय एकात्मतेबरोबरच सीमेवर तैनात असलेल्या जवानांच्या प्रति आदरयुक्त भावना ठेवून त्यांचे मनोबल उंचावण्यांसाठी साथ केली ही बाब हिंदुवासियांसाठी अभिमानाची आहे. मात्र भारतात राहुन दहशतवादास खतपाणी घालणां-या देशविघातक कृत्य करणा-या विरुद्ध […]

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे भारतात १०० कोटी कोरोना लसीकरणाचा टप्पा पुर्ण:- सौ. स्नेहलता कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-कोरोनाच्या जागतिक महामारीत भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम येथील शास्त्रज्ञांना प्रोत्साहन देवुन त्यावर लसीचे संशोधन करून त्याचा संपूर्ण जगाला पुरवठा करत १३० कोटी लोकसंख्येच्या महाकाय असलेल्या आपल्या देशातील १०० कोटी नागरिकांचे कोरोना लसीकरण पुर्ण करण्यांत जगात आघाडी घेतली त्याबददल त्यांचे कौतुक करावे तेव्हढे थोडे असुन त्यांच्या या मोहिमेचे भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता […]

Read More

श्री.क्षेत्र सप्तशृंगी गड येथे एस ए फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष चर्मकार समाजाचे युवा नेतृत्व मा.श्री सागर आहेर यांचा सत्कार करताना मा.सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विकासपुरुष राजेश भाऊ गवळी:- रोहित जाधव…

कोपरगाव प्रतिनिधी:- श्री. क्षेत्र सप्तशृंगी गड येथे एस ए फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष चर्मकार समाजाचे युवा नेतृत्व मा.श्री सागर आहेर हे आई सप्तशृंगी मातेचे आशिर्वाद घेण्यासाठी गेले असता त्यांचा सत्कार माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विकासपुरुष राजेशभाऊ गवळी यांनी केला. यावेळी श्री. राजेंद्र जी, राजु आहिरे, रोहित जाधव, कल्पेश पवार, ओम वाघ, करण सोनवणे, बंटी चौवरे, […]

Read More