कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२५ ऑक्टोबर रोजी डिस्चार्ज दिलेले १४ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ९ आहे…
कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२५ ऑक्टोबर २०२१ आज १४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ३८८ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ३ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ६ रुग्ण आढळले.तसेच खाजगी लॅब मधील ०० रुग्णांचे अहवाल .रँपिड टेस्ट मधील ३ पुढीलप्रमाणे:-मल्हारवाडी २, ब्राम्हणगाव १तर नगर येथील ६ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-कोपरगाव १, चांदगव्हाण १, मढी […]
Read More