माहेगाव देशमुख येथे विविध रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथे जिल्हा परिषद रस्ते दुरुस्ती गट ब कार्यक्रम २०१९-२०२० अंतर्गत ४० लक्ष निधीतून रा.मा. ७ ते माहेगाव देशमुख रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण, मुख्य लेखाशिर्ष २५१५ ग्रामविकास कार्यक्रम अंतर्गत १० लक्ष निधीतून मुकुंद खैरनार घर ते भरत दाभाडे घर रस्ता खडीकरण कामाचे तसेच जिल्हा परिषद जनसुविधा योजनेतून ग्रामपंचायत […]

Read More

केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल व गॅसचे दर वाढवल्यामुळे सर्वसामान्य जनता अजून अडचणीत सापडली असून केंद्र सरकारने त्वरित पेट्रोल डिझेल व गॅसचे दर कमी करावे अन्यथा मोठ्या प्रमाणात जन आंदोलन छेडण्यात येईल:- जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे…

कोपरगाव प्रतिनिधी:-केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल व गॅसचे दर अति प्रमाणात वाढवल्यामुळे सामान्य नागरिक, शेतकरी व गोर- गरीब जनता या महागाईच्या भडक्यात तडफडत आहे. आधीच कोरोना महामारी मुळे व्यवसायिक, शेतकरी तसेच सर्वसामान्य जनतेचे प्रचंड आर्थिक नुकसान झालेले असून आशातच केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल व गॅसचे दर वाढवल्यामुळे सर्वसामान्य जनता अजून अडचणीत सापडली असून केंद्र सरकारने त्वरित […]

Read More

उपेक्षित घटकांनी एकत्र येऊन लढा देणे काळाची गरज प्रा. रामचंद्र भरांडे…

कोपरगाव प्रतिनिधी:-उपेक्षित व वंचीत घटकांचे प्रश्न व समस्या सारख्या असून त्या सोडवायच्या असतील तर उपेक्षित घटकांनी एकत्र येऊन लढा उभा करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन लोक स्वराज्य आंदोलनाचे संस्थापक प्रा रामचंद्र भरांडे यांनी व्यक्त केलेप्रा भरांडे यांनी नुकतीच कोपरगाव येथे भेट दिली त्या वेळी विविध समाज संघटना व त्यांचे नेते यांनी प्रा भरांडे यांची भेट […]

Read More

१०० युनिटपर्यंत वीज बिल माफ करण्याची ऊर्जा मंत्र्यांची घोषणा म्हणजे खोटे आश्वासन असून “बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी” आहे:- माजी आमदार सौ. स्नेहलता ताई कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोरोना काळात जनतेला वीज बिलमाफीचे आश्वासन देणारे सरकार आता सक्तीने वीज बिल वसुली करून जनतेला नाहक त्रास देत आहेत. थकीत बिल भरले नाही तर वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेणारे हे सरकार असंवेदनशील आहे. सक्तीने वीजबील वसुली करणाऱ्या या सरकारला आम्ही मनमानी करू देणार नाही.असा इशारा भाजपाच्या प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी […]

Read More

रस्त्यांचे जाळे निर्माण करून मतदार संघाचा सर्वांगीण विकास साधणार:-आमदार आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- माजी आमदार अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात गोदावरी नदीवर पूल उभारून व महत्वाचे रस्त्यांचे प्रश्न सोडवून मतदार संघातील दळणवळणाचा अत्यंत महत्वाचा प्रश्न सोडविला मात्र मागील काही वर्षात रस्ते दुरुस्तीचा मोठा अनुशेष निर्माण झाल्यामुळे मतदार संघाचा विकास खुंटला होता. मतदार संघातील अनेक रस्ते नकाशावर घेवून त्या रस्त्यांना महाविकास आघाडी सरकार कडून निधी मिळविण्यासाठी […]

Read More

शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीवर भर द्यावा:-आमदार आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- केवळ मार्कांच्या फुगलेल्या आकडेवारीवरून गुणवत्ता सिद्ध होत नाही. शिक्षकांनी शाळेच्या १०० टक्के निकालावर भर न देता स्कॉलरशिप, प्रज्ञा शोध परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थी चमकले पाहिजे यासाठी प्रामणिक प्रयत्न करून प्रत्येक विद्यार्थ्यांची विषयनिहाय गुणवत्ता तपासून तो विद्यार्थी सर्वच विषयात अव्वल कसा राहील यासाठी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीवर भर द्यावा असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी […]

Read More

प्रकाशभाऊ कोपरे यांच्या जाण्याने आंबेडकर चळवळीत शोककळा पसरली आहे…

कोपरगाव प्रतिनिधी:- दि.४-२-२१ रोजी गुरुवारी सायंकाळी ८-०० वा. कोपरगाव तालुक्यातील ज्येष्ठ नेते प्रकाश त्र्यंबक कोपरे यांचे वयाच्या ६०व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. असून त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार असून, पत्रकार स्वप्नील कोपरे यांचे वडील, त्यांनी संपूर्ण आयुष्य आंबेडकर चळवळीला वाहून घेतले होते.केंद्रीय मंत्री खासदार रामदास आठवले साहेब यांचे खंदे समर्थक म्हणून […]

Read More

Sc आरक्षण वर्गीकरण शिर्डी येथे बैठक:- अँड.नितिन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-Sc आरक्षण वर्गीकरण या मागणीसाठी दहा लाख सह्यांच्या मोहिमेचे आयोजन केले असून या विषयावर शिर्डी येथे महत्व पूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहीती लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहेआपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की अनुसूचित जाती मध्ये समाविष्ट असलेल्या जातींना आरक्षणाचा समान लाभ मिळत नाही […]

Read More

कोपरगाव मध्ये उद्या काँग्रेस संवाद मेळावा…

कोपरगाव प्रतिनिधी:- काँग्रेस कमिटी तर्फे राज्याचे महसूलमंत्री तथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या शनिवार दि.६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता समता सभागृह या ठिकाणी ना.बाळासाहेब थोरात,आ.डॉ.सुधीरजी तांबे,आ.लहू कानडे,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके,समन्वयक ज्ञानदेव वाफारे,कार्याध्यक्ष सचिन गुजर,युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितलभैय्या वाबळे,जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तुषार पोटे,जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणीस मिनलताई खांबेकर यांच्याप्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच काँग्रेस पदाधिकारी […]

Read More

विलासजी कुटे व सुनिता कुटे याचे समाज कार्य कौतुकास्पद आहे त्यांचे समाजा करीता मोठे योगदान आहे:- श्री. मनोज भाऊ वाघ…

कोपरगाव प्रतिनिधी राहुरी:-राहुरी फॅक्टरी येथे नाभिक एकता महासंघाच्या वतीने ग्रामपंचायत सदस्याचा सत्कार करण्यात आला.यावेळी प्रास्ताविक भाऊसाहेब बिडवे यांनी केले तर अध्यक्ष स्थानी तालुका अध्यक्ष पत्रकार अनिल वाकचौरे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून किरण बिडवे राज्य कार्य अध्यक्ष नाभिक एकता महासंघ,सुनिल विश्वासराव संघटक महाराष्ट्र राज्य नाभिक समाज संपर्क प्रमुख संजय जाईबाहार, सरचिटणीस कल्याण राऊत, सरोज तुपे […]

Read More