श्रेष्ठ नागरिक मित्र मंडळाच्या वतीने हळदी-कुंकू कार्यक्रम संपन्न व उपोषणाचा इशारा…

कोपरगाव प्रतिनिधी:-निवारा मित्रमंडळ ट्रस्ट संचलित श्रेष्ठ नागरिक मित्र मंडळाच्या वतीने निवारा, सुभद्रानगर, कोजागिरी कॉलनी, ओमनगर, द्वारकानगरी, जानकीविश्व, रिद्धीसिद्धी नगर, आढाव वस्ती, शंकरनगर, आदि परिसरातील जेष्ठ-श्रेष्ठ नागरिक व महिलांसाठी तिळगुळ व हळदी-कुंकू समारंभ ५ फेब्रुवारी २०२१ रोजी निवारा परिसरातील महादेव मंदिरा समोरील प्रांगणात उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाला.प्रसंगी श्रेष्ठ नागरिक मित्र मंडळाच्यावतीने कोरोनामुळे खंडित झालेले विवीध उपक्रम […]

Read More

अखिल गुरव समाज संघटनेचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष वसंत बंदावणे…

कोपरगाव प्रतिनिधी:- अखिल गुरव समाज संघटना ही संस्थापक ऍड.अण्णासाहेब शिंदे यांनी१३ वर्षांपूर्वी स्थापन करून महाराष्ट्र, गुजराथ, कर्नाटक मध्यप्रदेश या राज्यातील गुरव समाज एका झेंड्याखाली आणला.गुरव जोडो अभियान राबवून पोटजातीत बेटीव्यवहार सुरू केला.गेली तेरा वर्षे त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम पाहिले व आता ही जबाबदारी समन्वय समितीने वसंत बंदावणे यांचेवर सोपवली आहे.बंदावणे हे सुरुवातीपासून संघटनेत कार्यरत […]

Read More

साहित्य संमेलनाच्या नियोजनाच्या पार्श्वभूमीवर आज माजी खासदार समीर भुजबळ यांनी संमेलन स्थळाची पाहणी केली…

कोपरगाव प्रतिनिधी नाशिक:-नाशिकमध्ये होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजनाच्या पार्श्वभूमीवर आज माजी खासदार समीर भुजबळ यांनी संमेलन स्थळाची पाहणी केली. यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, दिलीप खैरे, लोकहितवादी मंडळाचे जयप्रकाश जातेगावकर, संजय करंजकर, सुभाष पाटील, सचिन शिंदे, भालचंद्र भुजबळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Read More

समता इंटरनॅशनल स्कूलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा…

कोपरगाव प्रतिनिधी:-चालू वर्षी शैक्षणिक क्षेत्रात एक प्रकारची मंदिरे अनुभवली गेली असली तरीही समताच्या विद्यार्थ्यांनी मात्र गगन भरारी घेण्याच्या ध्यास सोडला नाही. समता इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी कु. ईश्वरी अनघा संजय महाजन इयत्ता तिसरी हिने इंटरनॅशनल मॅथ ऑलिम्पियाड I.M.O. मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकविले व शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला दरवर्षी समता इंटरनॅशनल […]

Read More

देवळाली प्रवरा विविध कार्य सेवा सह सोसायटी च्या चेअरमन पदी राजेंद्र विठ्ठल ढुस यांची निवड…

कोपरगाव प्रतिनिधी राहुरी:-देवळाली प्रवरा विविध कार्य सेवा सह सोसायटी च्या चेअरमन पदी राजेंद्र विठ्ठल ढुस यांची निवड झाले बद्दल त्यांचा सत्कार करताना आंतरराष्ट्रीय खेळाडू अप्पासाहेब ढुस, राहुरी अर्बन निधी संस्थेचे चेअरमन रामचंद्र काळे, देवळाली प्रवरा शिवसेना शहर प्रमुख सुनील कराळे, योग प्रशिक्षक किशोर थोरात, डॉ. केमिस्ट चे चेअरमन डॉ. विलास पाटील, पत्रकार शिवाजी घाडगे, प्रथितयश […]

Read More

डॉ.अमोल अजमेरे व डॉ. रविंद्र गायकवाड यांची गरुडझेप 15 वर्षापासून कार्यरत असलेले बाल रोग व नवजात शिशु तज्ञडॉक्टर अमोल अजमेरे यांच्या तीर्थंकर मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल चे उद्घाटन…

कोपरगाव प्रतिनिधी:-शहरात गेल्या 15 वर्षापासून कार्यरत असलेले बाल रोग व नवजात शिशु तज्ञडॉक्टर अमोल अजमेरे यांच्या तीर्थंकर मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल चे आज रविवार दिनांक 7 रोजी सायंकाळी पाच वाजता अजमेरे कॉलनी छत्रपती संभाजी चौक येथे उद्घाटन होत आहे नव्याने सुरू होत असलेल्या या रुग्णालयात सुसज्य अतिदक्षता विभाग मेडिकल नर्सिंग होम सेंट्रल मॉनिटरिंग ऑक्सिजन सिस्टीम मल्टी पँरामॉनिटर्स […]

Read More

नाशिक शहरातील सीएनजी व पीएनजी गॅस प्रकल्पाचा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून आढावा….

कोपरगाव प्रतिनिधी:-नाशिक:- नाशिक शहरात महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या वतीने सुरु असलेल्या सीएनजी व पीएनजी भूमिगत गॅस पाईप लाईन व प्रकल्पाबाबत आज राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या अधिकाऱ्यांसमवेत नाशिक येथील कार्यालयात प्रकल्पबाबत आढावा घेऊन प्रकल्पाची सद्यस्थिती जाणून घेतली.यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, […]

Read More

नेमकं मुर्ख कोण? कोपरगाव चे नागरिक का राजकारणी:- सतिष काकडे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहर व तालुक्यात एकचं विषयावर चर्चा सुरू आहे ती म्हणजेवाढिव लाईट बिल व महागाईपरंतु चर्चा करतातफक्त आप आपसात किंवा व्हाॅट अप वरपणप्रत्यक्षात रस्त्यावर उतरायची गरज असतांना देखील घरात बसुन बाता करण्यात कोपरगावाचे नागरिक शहाणपण दाखविण्यात हुशार झाले आहे.याचा अर्थतुम लढो हम कपडे संभालते हैएक तरनिवडणुकीत ५०० रुपये घेऊन आपण आपला शहाण पणा सिध्दचं […]

Read More

तुकडेबंदी कायद्याचे विरोधात लवकरच अपील दाखल करणार – आप्पासाहेब ढुस….

कोपरगाव प्रतिनिधी राहुरी:-एकीकडे कोरोना महामारीने उत्पन्न घटले असून महसूल प्रशासनाणे काढलेल्या तुकडेबंदीच्या नोटीसीने नागरिक हवालदिल झाले आहेत. या नोटिसा म्हणजे आजोबाने घेतलेल्या जमिनीचा नातवाला भुर्दंड असे म्हणण्याची वेळ आली असल्याने तुकडेबंदीच्या जाचक कायद्या विरोधात अपील दाखल करण्याचा एकमुखी ठराव संमत झालेची माहिती संघर्ष समिती चे अधक्ष्य आप्पासाहेब ढुस यांनी सांगितले.महसूल प्रशासनाचे वतीने तुकडेबंदी विषयावर देवळाली […]

Read More

घरकुलाच्या जागेसाठी जास्तीची रक्कम मिळावी यासाठी प्रयत्नशील:- आमदार आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक नागरिक शासनाच्या विविध विभागांच्या जागेवर वास्तव्य करीत असून ज्या नागरिकांना घरकुल मंजूर झाले मात्र घरकुलासाठी जागा खरेदी करण्यात मिळत असलेली ५० हजार रुपयांची रक्कम कमी पडत असल्यामुळे याबाबत शरदचंद्रजी पवार साहेब, ग्रामविकासमंत्री ना.हसन मुश्रीफ यांच्याकडे पाठपुरावा करून घरकुलाच्या जागेसाठी जास्तीची रक्कम मिळावी यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार आशुतोष […]

Read More