
कोपरगाव प्रतिनिधी राहुरी:-
राहुरी फॅक्टरी येथे नाभिक एकता महासंघाच्या वतीने ग्रामपंचायत सदस्याचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रास्ताविक भाऊसाहेब बिडवे यांनी केले तर अध्यक्ष स्थानी तालुका अध्यक्ष पत्रकार अनिल वाकचौरे हे होते.

प्रमुख पाहुणे म्हणून किरण बिडवे राज्य कार्य अध्यक्ष नाभिक एकता महासंघ,सुनिल विश्वासराव संघटक महाराष्ट्र राज्य नाभिक समाज संपर्क प्रमुख संजय जाईबाहार, सरचिटणीस कल्याण राऊत, सरोज तुपे ,कार्याध्यक्ष चांगदेव पवळे ,उप तालुका अध्यक्ष बापूसाहेब दुधाडे, शहर अध्यक्ष मयुर राधाकिसन दुधाडे, अनिल भिडे जिल्हा संघटक सलुन आसोशियन ,बाबा भिडे मांजरी जिल्हा कार्याध्यक्ष सलुन, आसोशियन उपस्थित होते.
मनोज भाऊ वाघ पुढे म्हणाले की विलासजी कुटे साहेब व सुनिता कुटे याचे समाज कार्य कौतुकास्पद आहे त्यांचे समाजा करीता मोठे योगदान आहे त्यांचे
ताहाराबाद ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम ही उत्कृष्ट आहे या कार्याची दखल घेऊन समाजाच्या वतीने त्याचा सत्कार करण्याचा योग मला प्राप्त झाला याचा मला आनंद आहे.

यावेळी भाऊसाहेब बिडवे, सुनील विश्वासराव, आभिजित आहेर, महेश बिडवे, कल्याण राऊत सर ,चागदेव पवळे ,अण्णा साहेब भिडे, बाबा साहेब भिडे, विजय सोनवणे यानी मनोगत व्यक्त केले ,
आभार सचिन वाघमारे, विकास साळुंखे यांनी आभार मानले
या कार्यक्रमास अशोक कोरडे, लोणी ,निखिल तुपे ,संजय वाघमारे, शशीकांत बिडवे ,लक्ष्मण चौधरी,आभिजित कदम शहर उपाध्यक्ष, विलास कुटे ,सुनिता कुटे, लखन कोरडे, हनुमंत कोरडे, जलिधर भोसले,मधुकर थोरात सागर रंधवे दिपक कदम शहर उपाध्यक्ष अनिल वाघमारे, गंगाधर पवळे, महेश बिडवे, संदिप साळुंखे ,बबलू गायकवाड, महेश पवळे, आभिजित आहेर, उद्धव राऊत ,विश्वनाथ राऊत सुदाम पवळे दत्तात्रय राऊत, भागवत कोरडे, प्रकाश दुधाडे, वेदांत विश्वासराव, तुषार राऊत, रवी राऊत ,दादा दुधाडे, श्रीकांत अनारसे ,नितीन सोनवणे, सोमनाथ आहेर, आसाराम राऊत, सचिन वाघमारे,
आदी उपस्थित होते.
