लक्ष्मीनगर परिसरातील.झोपडपट्टी नियमित करण्याच्या पहिल्या टप्प्याचे काम प्रगतीपथावर ,नागरिकांनी कागद पत्रांची पडताळणी करून घ्यावी:-आ.आशुतोष काळे…
कोपरगाव प्रतिनिधी:कोळपेवाडी वार्ताहर – कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील सरकारी जागेवर वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांची घरे नियमकुल करून त्यांना त्यांच्या नावचे उतारे मिळावे यासाठी सुरू असलेल्या पाठ पुराव्यातून झोपडपट्टी नियमित करण्याच्या पहिल्या टप्प्याचे काम प्रगतीपथावर आहे. नागरिकांनी आवश्यक असणाऱ्या कागद पत्रांची पडताळणी कोपरगाव नगरपरिषदेमध्ये अथवा गौतम बँकेच्या जनसंपर्क कार्यालयातून करून घ्यावी असे आवाहन.आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.कोपरगाव शहरातील […]
Read More