मराठा उद्योजक लॉबीच्या अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदी संतोष कुटे तर संघटक पदी राहुल आढाव…

कोपरगाव प्रतिनिधी:- नुकतेच मराठा उद्योजक लाँबीची कार्यकारणी जाहीर झाली असून या उत्तर अहमदनगर जिल्ह्याच्या अध्यक्षपदी संतोष कुटे यांची निवड करण्यात आली आहे तर संघटक पदी राहुल उर्फ ज्ञानेश्वर आढाव यांची नियुक्ती करण्यात आली आहे कोपरगाव तालुक्यातील संतोष कुटे आणि राहुल उर्फ ज्ञानेश्वर आढाव यांनी कोपरगाव तालुक्यामध्ये मराठा समाजाच्या तरुणांना व्यवसाय उद्योगाद्वारे रोजगार मिळवून देण्यासाठी मोठ्या […]

Read More

कोपरगांव कृषी उत्पन्ऩ बाजार समितीत शेतमाल तारण कर्जयोजनेची प्रभावी अंमलबजावणी…

कोपरगांव कृषी उत्पन्ऩ बाजार समितीत शेतमाल तारण कर्जयोजनेची प्रभावी अंमलबजावणी… कोपरगांव प्रतिनिधी:-अवकाळी पाऊस व प्रतिकुल परिस्थितीमुळे शेतकरी पुर्ण उध्वस्त़ झाला आहे. यामध्ये भर म्हणजे शेतीमालाला भाव नसेल तर शेतकरी फार मेटाकुटीला येतो. यासाठी पर्यायी उपयोग होतो तो शेतमाल तारण कर्ज योजनेचा. म्हणुन कोपरगांव कृषि उत्पन्ऩ बाजार समितीने शेतमाल तारण कर्ज योजना ही शासनामार्फत राबविण्यात येणारी […]

Read More

हार, तुरे, जाहिरात फलेक्स यावर खर्च न करता गरजुंना शालेय साहित्यांचे वाटप करून वृक्षारोपणावर भर द्यावा; बिपीनदादा कोल्हे यांचे स्वतःच्या वाढदिवसानिमित्त आवाहन….

कोपरगांव प्रतिनिधी:-गेल्या अनेक वर्षांपासून आपण २१ जुन रोजी स्वतःच्या वाढदिवसाला हार, तुरे, शाल, श्रीफळ सत्कार न स्विकारता त्या खर्चातील रक्कमेतून गोर गरीब हुशार होतकरू गरजवंत मुलांना मोफत वहयांसह शालेय साहित्याचे वाटप करत असतो तेंव्हा याही वर्षी दुष्काळी परिस्थिती लक्षात घेवुन आपल्या वाढदिवसाला कुठलेही फलेक्स, जाहिरात बोर्ड न लावता सत्काराला फाटा देवून हार, तुरे, शाल श्रीफळ […]

Read More

कोपरगावात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने राजमाता जिजाऊ यांना अभिवादन…

कोपरगावात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने राजमाता जिजाऊ यांना अभिवादन… कोपरगाव प्रतिनीधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- स्वराज्य आणि सुराज्याची निर्मिती करून धर्माला लौकिक कसा मिळवून द्यायचा हे बाळकडू छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मनात रुजवून हिंदवी स्वराज्य स्थापनेची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोपरगाव राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला शहराध्यक्षा सौ. प्रतिभा शिलेदार […]

Read More

कोपरगाव येथे निष्ठावान शिवसैनिक अरुण बोराडे यांचा मराठमोळ्या पद्धतीने सन्मान करत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा…

कोपरगाव प्रतिनीधी:-कोपरगाव शहरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे माजी जिल्हाप्रमुख माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली जेष्ठ निष्ठावान शिवसैनिक अरुण बोराडे गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना पक्षाशी एकनिष्ठ राहून आजही निष्ठावान शिवसैनिक म्हणून कोपरगाव शहरात कार्य करीत आहेअरुण बोराडे यांच्या वाढदिवसानिमित्तउद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी शिवसेना शहर प्रमुख […]

Read More

आत्मा मालिकची कु. उत्कर्षा थोरातला सी.ई.टी. मध्ये 99.89% गुण मिळवून विद्यालयात प्रथम,,90% च्या पुढे 28 विद्यार्थी…

कोपरगाव प्रतिनीधी:-विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचलित उत्कृष्ठ कामगिरी केली आहे. कु. उत्कर्षा थोरात हिने 99.89% गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम, चि. पंडित लोंढे 99.78% द्वितीय, कु. समिक्षा गवळी 99.61% तृतीय, चि. दिग्वीजय थोरात 99.48% चतुर्थ, कु. ज्ञानेष्वरी भंडारे 99.47% पाचवा, चि. श्रीकृष्ण गुरसळ 99.30% गुण मिळवून सहावा क्रमांक पटकाविला आहे. तसेच 28 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा […]

Read More

वारीतील बाबाजी भक्त परिवाकडून शिवनेरी किल्ल्याची स्वच्छता;बारा तास केले महाश्रमदान, श्री क्षेत्र लेण्याद्री परिसरही केला चकाचक….

कोपरगाव प्रतिनिधी:- तालुक्यातील वारी येथील जय बाबाजी भक्त परिवार, राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील चँरिटेबल ट्रस्ट व वारी ग्रामस्थ यांच्या संयुक् विद्यमाने शंभरपेक्षा जास्त स्वच्छता दूतांनी जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ला व श्री क्षेत्र लेण्याद्री परिसरात नुकतेच १२ तास मोठ्या उत्साहात महाश्रमदान करून स्वच्छता अभियान राबविले. या स्वच्छता अभियानाची सुरुवात श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष […]

Read More

संजीवनी बीबीए-आयबीच्या १९ विद्यार्थ्यांची एचसीएल कंपनीत नोकऱ्यांसाठी निवड ; बीबीए-आयबी विभागाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे यश…

कोपरगांव प्रतिनीधी:-संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलीत संजीवनी सिनिअर कॉलेजच्या अंतर्गत पुणे विद्यापीठ संलग्न बॅचलर ऑफ बिझीनेस अॅडमिनीस्ट्रेशन-इंटरनॅशनल बिझीनेस (बीबीए-आयबी) हा पदवी अभ्याक्रम इ. १२ वी नंतर ३ वर्षे शिकविला जातो. या अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षातील १९ विद्यार्थ्यांची आकर्षक पगारावर एचसीएल स्ट्रीट या नामांकित कंपनीने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत नोकरीसाठी निवड केली आहे, अशी माहिती संजीवनी सिनिअर […]

Read More

विवेकभैय्या कोल्हे यांच्या समयसूचकतेमुळे वाचले अपघातग्रस्तांचे प्राणअपघातग्रस्तांना स्वतःच्या वाहनाने रुग्णालयात पाठवून स्वतः दुचाकीवर रवाना…

कोपरगाव प्रतिनिधी:- सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक युवा नेते विवेकभैय्या बिपीनदादा कोल्हे यांनी समयसूचकता दाखवत शिर्डी-राहाता रोडवर अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका दाम्पत्याला तातडीने आपल्या गाडीतून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत करून माणुसकीचे दर्शन घडवले. विवेकभैय्या कोल्हे यांनी अपघातग्रस्त दाम्पत्यास वेळीच मदत करून त्यांचा जीव वाचविला […]

Read More

साखर आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांचे सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याच्यावतीने स्वागत…

कोपरगांव प्रतिनीधी:-महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त साखर आयुक्त म्हणून डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी नुकताच पदभार स्विकारल्याबददल त्यांचे संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्यावतीने सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांनी साखर संकुल पुणे येथे नुकतेच स्वागत केले.याप्रसंगी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी महाराष्ट्र राज्यातील सध्याच्या साखर उद्योगाबाबत विविध मुददयावर भ्रमणध्वनीद्वारे […]

Read More