संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूल मध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत…

कोपरगाव प्रतिनिधी:-संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूल येथे सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाचा शाळा प्रवेशोत्सव चैतन्यमय व आनंददायी वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा झाला. शाळेतर्फे विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. मुलांना शाळेची गोडी लागावी व भीती वाटू नये यासाठी पहिल्या दिवशी त्यांना आवडतील अशा गोष्टी वर्गामध्ये ठेऊन वर्गाच्या भिंती देखील आकर्षकपणे सजविण्यात आल्या होत्या. शाळेच्या […]

Read More

संजीवनी ज्यु. कॉलेजची अफशिन नीट परीक्षेत ९९. ७३ पर्सेन्टाईल मिळवुन तालुक्यात प्रथम, संजीवनीच्या यशस्वी वाटचालीत अधिकचा मानाचा तुरा….

कोपरगांव प्रतिनिधी:- वैद्यकिय पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) मार्फत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता तथा प्रवेश परीक्षा ( नॅशनल इलिजिबिलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट-नीट यूजी २०२३) परीक्षेचा निकाल आज जाहिर झाला असुन यात संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्याुटस संचलित संजीवनी ज्युनिअर कॉलेजची विध्यार्थिनी अफशिन रियोजोद्दीन शेख हिने ७२० गुणांपैकी ६५६ गुण म्हणजे ९९. ७३ पर्सेंटाईल […]

Read More

संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या १९ अभियंत्यांची केपीआयटीत रू ६ लाख वार्षिक पॅकेजवर निवड:- श्री अमित कोल्हे…

संजीवनीच्या प्रयत्नातुन विध्यार्थी व पालकांची स्वप्नपुर्ती….कोपरगांव प्रतिनिधी:- संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या पुढाकरातुन केपीआयटी टेक्नॉलॉजिज कंपनीने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत तब्बल १९ नवोदित अभियंत्यांची वार्षिक पॅकेज रू ६ लाखावर नोकऱ्यांसाठी निवड केली आहे. संजीवनीच्या प्रयत्नाने गरजु नवोदित अभियंत्याना चांगल्या पगाराच्या नोकऱ्या त्यांच्या अंतिम निकालाच्या अगोदरच मिळत असल्याने खऱ्या अर्थाने विध्यार्थी व पालकांची स्वप्नपुर्ती […]

Read More

साखर आयुक्त डॉ राजेंद्र पुलकुंडवार यांचे सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याच्यावतीने स्वागत…

कोपरगांव प्रतिनिधी:-महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त साखर आयुक्त म्हणून डॉ. राजेंद्र पुलकुंडवार यांनी नुकताच पदभार स्विकारल्याबददल त्यांचे संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्यावतीने सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांनी साखर संकुल पुणे येथे नुकतेच स्वागत केले.याप्रसंगी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी महाराष्ट्र राज्यातील सध्याच्या साखर उद्योगाबाबत विविध मुददयावर […]

Read More

गौतम पब्लिक स्कूलच्या महेवीश सय्यदची AIIMS बॅचसाठी निवड…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :-कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी कु. कु.महेवीश मोहम्मद सय्यद हिची AIIMS अर्थात आँल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडीकल सायन्स बँचकरिता निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य नूर शेख यांनी दिलीआहेAIIMS (आँल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडीकल सायन्स) बँचकरिता एकूण ९५० विद्यार्थ्यामधून एकूण ५० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली […]

Read More

आ. आशुतोष काळेंचे सबसे बढीया काम:- काका कोयटे…

कोपरगावच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा दिवस…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या साठवण तलाव १ ते ४ या चारही साठवण तलावांची ६८ कोटी लिटर असलेली साठवण क्षमता गाळ साचल्यामुळे तीस पस्तीस कोटीवर आली आहे. ज्या पाच नंबर साठवण तलावासाठी आ.आशुतोष काळे आग्रही होते. त्या साठवण तलावाची साठवण क्षमता तब्बल ४० कोटी […]

Read More

सुभद्रानगर, मार्केट यार्ड परिसरात उपडाकघर सुरू करा राष्ट्रवादीची मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- पोस्ट ऑफिस सुविधा व शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यापासून वंचित असणाऱ्या नागरिकांना व विद्यार्थ्यांना पोस्ट ऑफिस सुविधेचा लाभ मिळावा यासाठी सुभद्रानगर, मार्केट यार्ड परिसरात उपडाकघर सुरू करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली डाक अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.हे निवेदन कोपरगाव पोस्ट ऑफिसचे पोस्टमास्तर विशाल […]

Read More

संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या ८ अभियंत्यांची जोश साॅफ्टवेअर, एआय कन्सल्टिंग, एनटीटी, आय ब्रेन व एमिनन्स मध्ये रू २. ४ लाख ते रू ५ लाख वार्षिक पगारावर निवड:- श्री अमित कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी: संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डिपार्टमेंट तसेच विविध विभागचे विभाग प्रमुख, डायरेक्टर यांनी आपल्या सर्वच विध्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये कशा नोकऱ्या मिळवुन देता येईल याचा ध्यास घेतला असुन त्यांच्या प्रयत्नांना लागोपाठ चांगले यश मिळत आहे. जोश साॅफ्टवेअर, अप्लाईड एआय कन्सल्टिंग एलएलपी, एनटीटी डेटा, आय ब्रेन व एमिनन्स इक्विपमेंटस् प्रा. लि. या कंपन्यांनी संस्थेच्या […]

Read More

सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी संघाकडे महाबीजचे ५७६ क्विंटल सोयाबिन बियाणे उपलब्ध:- बिपीनदादा कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:- येथील सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघाने चालु खरीप हंगामासाठी शेतक-यांच्या सोयीसाठी महाबीज वाणाचे ५७६ क्विंटल सोयाबीन बियाणे अनुदान तत्वावर उपलब्ध करून दिले असुन त्याचा शेतक-यांनी लाभ घ्यावा असे आवाहन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केले आहे.चालु खरीप हंगामासाठी सोयाबीन बियाणेबरोबरच मका, बाजरी, तुर आदि बियाणेही उपलब्ध आहेत. सोयाबीनचे फुले संगम, […]

Read More

‘दिलखुलास’ कार्यक्रमात कर्जतचे कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांची मुलाखत…

कोपरगाव प्रतिनिधी (मुंबई): अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कृषी कार्यालयाच्या वतीने राज्यात प्रथमच महाडीबीटी मेळावा हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. महाडीबीटी कृषिमेळावा आयोजित करण्याची संकल्पना मांडणारे कर्जत तालुक्याचे कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांना राजीव गांधी प्रशासकीय अभियान 2022-2023 अंतर्गत शासकीय कर्मचारी गटातून राज्यस्तरीय द्वितीय क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या प्रवासाबद्दल ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून माहिती […]

Read More