वसंतराव फडके यांना भावपूर्ण श्रद्धांजली:- नारायणशेठ अग्रवाल…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगावातच नाही नगर जिल्ह्यातच नाही महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे डॉक्टर.शेखर फडके यांचे पिताश्री व ख्यातनाम डॉक्टर.अंजली फडके यांचे सासरे वसंतराव फडके वय (93) यांचे नुकतेच कोपरगाव येथे दुःखद निधन झाले भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली.भाऊ, (स्व.वसंतराव) हे हाडाचे शेतकरी ! वाड-वडीलांकडून शेतीचा वारसा त्यांना मिळाला “शेती”हा त्यांच्या आयुष्यातील अविभाज्य व आवडीचा विषय ! म्हणून शेती या विषयातच […]

Read More

बिपीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त संवत्सर येथील जनता इंग्लिश स्कूल व जि. प. शाळेमध्ये मोफत वह्यांचे वाटप…

कोपरगाव प्रतिनिधी:- संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील रयत शिक्षण संस्थेच्या जनता इंग्लिश स्कूलमध्ये तसेच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींना गुरुवारी मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले.संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे हे गेल्या २० ते २२ वर्षांपासून आपला वाढदिवस हार-तुरे, शाल, भेटवस्तू व सत्कार न स्वीकारता वृक्षारोपण, शालेय विद्यार्थ्यांना मोफत […]

Read More

विठुरायाच्या नामघोषाने रंगला बालगोपाळांचा दिंडी सोहळा,कामिका एकादशी : वारी जिल्हा परिषद शाळेची दिंडी उत्साहात…

कोपरगाव प्रतिनिधी:- तालुक्यातील वारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक सेमी इंग्लिश स्कूलमध्ये आषाढी कामिका एकादशीनिमित्त बालगोपाळाचा दिंडी सोहळा गुरुवारी (दि.१३) सकाळी १० ते १२ यावेळेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या दिंडी सोहळ्यातील बालगोपाळ वारकऱ्यांचा शाळेच्या प्रांगणातील रिंगण सोहळ्यासह इयत्ता दुसरीतील अनामिका भाटी व इयत्ता चौथीतील सिद्धांत मोहोरे या दोघांनी विठ्ठल-रखुमाई यांची साकारलेली वेशभूषा विशेष आकर्षण ठरली. […]

Read More

संजीवनी फार्मसी महाविद्यालयाचे २३ विध्यार्थी जीपीएटी मध्ये पात्र:- श्री अमित कोल्हे…

रोहित निवदुंगेने मिळविला देशात १४३ वा क्रमांक…कोपरगांव प्रतिनिधी: नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत २२ मे २०२३ रोजी घेण्यात आलेल्या देश पातळीवरील जीपीएटी या एम. फार्मसी प्रवेश पात्रता परीक्षेत संजीवनीचे तब्बल 23 विध्यार्थी पात्र झाले असुन रोहित निवदुंगे याने आपल्या प्रतिभा संपन्नतेच्या जोरावर देशात १४३ वा व अक्षय काळे २७९ वा क्रमांक मिळवुन संजीवनीच्या शिरेपेचात मानाचा तुरा […]

Read More

वारी परिसरातील चोऱ्यांचा तातडीने तपास लावा:- मच्छिंद्र टेके…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्यातील वारी गावात व परिसरात गेल्या काही दिवसांपासून भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून, दिवसाढवळ्या घरफोडीच्या घटना घडत आहेत. गेल्या काही दिवसांत वारी येथे पाच-सहा चोरीच्या घटना घडल्या असून, त्याचा तपास अद्यापही लागलेला नाही. पोलिसांनी याची तात्काळ दखल घेऊन वारी गावात झालेल्या चोऱ्यांचा तातडीने तपास लावून आरोपींवर कडक कारवाई करावी. तसेच चोऱ्या रोखण्यासाठी […]

Read More

सौ स्नेहलताताई कोल्हे यांच्या प्रयत्नातुन कोपरगांव धामोरी बससेवा सुरू…

कोपरगांव प्रतिनिधी:-तालुक्यातील धामोरी, रवंदे, सांगवीभूसार, मायगांवदेवी येथील शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेणा-या मुलींसाठी सायंकाळी कोपरगांव आगारातुन बससेवा नसल्यामुळे घरी येण्यासाठी या मुलींची अडचण होत असल्याने त्यावर कोपरगांव आगार व्यवस्थापकाकडे तत्कालीन आमदार सौ स्नेहलतताई कोल्हे यांनी पाठपुरावा करून बससेवा सुरू केल्याबददल ग्रामस्थ व प्रवाशांनी त्यांचे आभार व्यक्त करून पहिल्या बसचे चालक दिगंबर आढाव व वाहक सागर […]

Read More

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे दोन उसतोडणी कामगारांच्या वारसांना सहा लाख रूपये विमा धनादेश प्रदान:-विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-तालुक्यातील शिंगणापुर येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे दोन उसतोडणी कामगारांचा अपघाती मृत्यु झाल्याने त्यांना कारखान्यांने उतरविलेल्या न्यु इंडिया इंशुरन्स कंपनी व गन्ना कामगार विमा पॉलीसी अंतर्गत प्रत्येकी तीन लाख रूपयांचे विमा धनादेश अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते नुकतेच प्रदान करण्यांत आले. अध्यक्षस्थानी संचालक विश्वासराव महाले होते.प्रारंभी कारखान्याचे उपाध्यक्ष रमेश घोडेराव प्रास्तविक करतांना […]

Read More

पेरलेले सोयाबीन बियाणे उगवलेच नाही; नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार कराव्यात:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:- यंदा खरीप हंगामात कोपरगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली; परंतु पेरलेले सोयाबीनचे बियाणे उगवलेच नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. पेरलेले सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्यामुळे शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणी करण्याची वेळ ओढवली आहे. याबाबत नुकसान भरपाई मिळण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी याबाबत कोपरगावच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात लेखी स्वरुपात तक्रार करून त्याची पोहोच घ्यावी, असे आवाहन […]

Read More

कोपरगाव ग्रामीण पोलिस स्टेशन व पोलिस कर्मचारी वसाहतीच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन होणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते:- साहेबराव रोहोम…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव ग्रामीण पोलिस स्टेशन आणि पोलिस कर्मचारी वसाहतीच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे यांच्या विशेष प्रयत्नामुळे शासनाने २८ कोटी ५० लाख रुपये निधी यापूर्वीच मंजूर केला आहे. या दोन्ही इमारतींचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर होणार आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी […]

Read More

कर्नाटक सरकार तर्फे डॉ रामदास आव्हाड सन्मानित…

कोपरगाव प्रतिनिधी:-कर्नाटक सरकार संचालित ,सर्वात जुने व मोठे समजले जाणाऱ्या श्री तारानाथ आयुर्वेद महाविद्यालय ,बेल्लारी तर्फे नुकतीच भारतातील पहिली उत्तरबस्ती वरील राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली .या कार्यशाळेसाठी प्रमुख म्हणून कोपरगाव येथील प्रसिद्ध वैद्य रामदास आव्हाड यांना निमंत्रित करण्यात आले होते .यापूर्वी भारतात विविध ठिकाणी आयुर्वेदातील विविध कर्मावर कार्यशाळा आयोजित केल्या गेल्यात व त्यात नियमानुसार […]

Read More