शासनाने सेवानिवृत्त शिक्षकांऐवजी नवीन तरुण शिक्षक नियुक्त करावेत:- राजेश परजणे…

कोपरगांव प्रतिनिधी:-महाराष्ट्र राज्याच्या शालेश शिक्षण व क्रीडा विभागाने जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांच्या कंत्राटी तत्वावर नियुक्या करण्याबाबतचा जो निर्णय घेतलेला आहे तो डी. एड. तसेच बी. एड. पदवीधर झालेल्या असंख्य युवकांवर अन्याय करणारा असून या निर्णयाचा शासनाने फेरविचार करुन सेवानिवृत्तांऐवजी नवीन तरुण शिक्षकांच्या नेमणुका कराव्यात अशी मागणी अहमदनगर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे माजी सदस्य राजेश […]

Read More

“संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने श्री गणेश कारखाना नवनिर्वाचित चेअरमन, व्हा चेअरमन व संचालक यांचा सत्कार संपन्न…”

कोपरगाव प्रतिनिधी:-संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने श्री गणेशनगर सहकारी साखर कारखाना नवनिर्वाचित चेअरमन सुधीर लहारे,व्हा चेअरमन विजय दंडवते व सर्व संचालक यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली माजी आमदार सौ.स्नेहलताताई कोल्हे यांच्या शुभहस्ते व सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष आणि श्री गणेश निवडणुकीत आपला नेतृत्वाचा करिष्मा दाखवणारे युवानेते विवेकभैय्या […]

Read More

कार्यकत्यांसह गांवच्या उन्नतीत बिपीनदादा कोल्हेंचा मोलाचा वाटा:- आप्पासाहेब दवंगे…

कोपरगांव प्रतिनिधी:-संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी कार्यकर्त्याच्या सुख-दुःखात सहभागी होत गांवच्या उन्नतीत मोलाचा वाटा दिला असल्याचे प्रतिपादन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष, संचालक अप्पासाहेब दवंगे यांनी केले.तालुक्यातील मुर्शतपुर फाटा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुला मुलींना मोफत वहयांचे वाटप करण्यांत आले त्याप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. प्रारंभी मुख्याध्यापक बाबासाहेब महानुर […]

Read More

कर्मवीर काळे कारखाना कार्यस्थळावरग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरीनाम सप्ताह प्रारंभ…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – श्री. क्षेत्र खेडले झुंगे येथील ब्रम्हलीन परम पूज्य गुरुवर्य तुकारामबाबा यांच्या प्रेरणेतून कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांनी कारखाना कार्यस्थळावर सुरु केलेली अखंड हरीनाम सप्ताहाची धार्मिक परंपरा माजी आमदार अशोकराव काळे व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांनी आजतागायत सुरु ठेवली आहे. याहीवर्षी गौतम बँकेच्या माजी संचालिका […]

Read More

“संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने श्री गणेश कारखाना नवनिर्वाचित चेअरमन, व्हा चेअरमन व संचालक यांचा सत्कार संपन्न…”

कोपरगाव प्रतिनिधी:-संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने श्री गणेशनगर सहकारी साखर कारखाना नवनिर्वाचित चेअरमन,व्हा चेअरमन व संचालक यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली माजी आमदार सौ.स्नेहलताताई कोल्हे यांच्या शुभहस्ते व सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष आणि श्री गणेश निवडणुकीत आपला नेतृत्वाचा करिष्मा दाखवणारे युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मंगळवारी […]

Read More

खासदार सदाशिव लोखंडे यांची वनश्री पुरस्कार सन्मानित सुशांत घोडके यांना सदिच्छा भेट…

निर्माल्य संकलन वाहन व ईतर सार्वजनिक विषयावर चर्चा…कोपरगाव प्रतिनिधी:-शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे हे कोपरगांव येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांनी महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार सन्मानित सुशांत घोडके यांची सदिच्छा भेट घेतली.या प्रसंगी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. माजी सैनिक संघटनेचे उपाध्यक्ष,निवृत्त सैनिक अधिकारी मारुती कोपरे, शिवछत्रपती क्रीडा […]

Read More

उपअधिक्षक भुमिअभिलेख विभागात नुकताच पदभार स्वीकारल्यानंतर सुनिल कडु यांचा प्रहार जनशक्ती पक्षाचेवतीने आप्पासाहेब ढुस यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले…

कोपरगाव प्रतिनिधी:-राहुरी येथील उपअधिक्षक भुमिअभिलेख विभागात नुकताच पदभार स्वीकारल्यानंतर मा. सुनिल कडु साहेब यांचे प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने आप्पासाहेब ढूस यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. प्रसंगी प्रहार श्रमिक सेवा संघाचे सचिव बाळासाहेब कराळे, प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी फॅक्टरी शहर उपाध्यक्ष गणेश भालके, शाखा प्रमुख जमशिल शेख, शेतकरी संघटनेचे प्रशांत कराळे, प्रहार श्रमिक सेवा संघाचे सदस्य […]

Read More

माजी उपनगराध्यक्ष योगेश भाऊ बागुल यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!

कोपरगाव प्रतिनिधी:-कुठलीही राजकीय पार्श्वभुमी नसतांना शिवसेनेशी एकनिष्ठ राहुन बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालत राजकारणात एक चांगला ठसा उमटवणारे आदर्श व्यक्तीमत्व म्हणजे कार्यसम्राट नगरसेवक,पालिका गटनेते, शिवसैनिकांचे आधारस्तंभ,सराफ सुवर्णकार असोशिएशनचे अध्यक्ष मा.श्री.योगेशभाऊ तुळशीदासशेठ बागुल.दोन पंचवार्षिक नगरसेवक पद भुषवीत असताना वार्डातील जेष्ठ नागरिकांपासुन ते लहान मुलापर्यंत सर्वाशी कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे प्रेम करणारे प्रेमळ व्यक्तीमत्व,सामान्य शिवसैनिक ते शिवसेना उपशहरप्रमुख, शिवसेना […]

Read More

मुला – मुलींना घराबाहेर पडताना संस्काराची शिदोरी देणे ही काळाची गरज:- हरप्रीत रंधावा…

कोपरगाव प्रतिनिधी: आपल्या पाल्याची परवरिश करत असताना आपली स्वतःची स्वप्ने, ध्येय, आकांक्षा, अपेक्षा आपण आपल्या पाल्यांवर लादत असतो. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण त्यांची योग्य ती काळजी घेत असतो. त्यांना हव्या त्या गोष्टी बालवयातच देत असतो, पण काही गोष्टींचा त्यांच्या बालवयातच त्यांच्यावर अप्रत्यक्षरीत्या विपरीत परिणाम होत असतो. त्यामुळे काळाची गरज ओळखून आपल्या मुला – मुलींना […]

Read More

भारतीय सैन्यदलातील हवालदार दिपक आहेर यांचेवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार…

कोपरगाव प्रतिनिधी -भारतीय सैन्यदलातील २५३ मेडिअम रेजिमेंटचे हवालदार दिपक कृष्णा आहेर (वय – ४१) यांचे ९ जुलै २०२३ रोजी सकाळी ४:१५ मी. कमांड हाॅस्पिटल, पुणे येथे निधन झाले .त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी वैकुंठ भुमी मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी कोळपेवाडी व सुरेगाव ग्रामस्थ दुकाने बंद ठेवून अंत्यसंस्कारा मध्ये सहभागी झाले महाराष्ट्र पोलीस […]

Read More